|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईझोपडीधारकांचा मंत्रालयात ठिय्या

ओंकार बिल्डर्सच्या विरोधात आंदोलन शेकडो रहिवाशांना अपात्र ठरवल्याचा आरोप मुंबई / प्रतिनिधी मालाडच्या कुरार व्हिलेज येथील झोपडीधारकांनी गुरुवारी मंत्रालयात धडक देत त्रिमूर्तीच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन केले. झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवणाऱया ओंकार बिल्डर्सकडून होत असलेल्या अन्यायाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. कुरार व्हिलेज येथे सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात विकासकाने शेकडो रहिवाशांना अपात्र ठरवले आहे. गेल्या ...Full Article

मोदींचे राज्य लवकरच खालसा : अशोक चव्हाण 

 ऑनलाईन टीम  / मुंबई            देशभरात विविध ठिकाणी झालेल्या पोट निवडणुकानंतर राजस्थानमधील दोन लोकसभा व विधानसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवारांचा दारूण पराभव करित ...Full Article

प्रकाशना आधीच दहावीचे पुस्तक सोशल मीडियावर

ऑनलाईन टीम / मुंबई          प्रकाशना आधीच दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाचे पुस्तक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विज्ञान भाग एक व दोन ही नव्या अभ्यासक्रमाची पुस्तके व्हॉट्सअपच्या ...Full Article

उद्या शरद पवारांच्या घरी विरोधकांची बैठक

ऑनलाईन टीम / मुंबई 2019च्या निवडणुका लक्षात घेता विरोधकांना एकत्र आणण्याची जवाबदारी शरद पवार यांच्यावर टाकण्यात आली आहे. यासंदर्भात उद्या शरद पवार यांच्या घरी ही बैठक आयोजित करण्यात आली ...Full Article

मनसेतून शिवसेनेत गेलेले परमेश्वर कदम यांच्यावर एसीबीची धाड

ऑनलाईन टीम / मुंबई : मनसेतून शिवसेनेत गेलेले मुंबई महापालिकेचे नगरसेवक परमेश्वर कदम यांच्या चौकशीत कायदेशीर उत्पन्नपेक्षा 64 टक्के अधिक संपत्ती सापडली आहे. त्यामुळे एसीबीने याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल ...Full Article

भिवंडीत गोदामांना भीषण आग ; 15 दुकाने जळून खाक

ऑनलाईन टीम / भिवंडी : भिवंडीत एका भंगार गोदामाला भीषण आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.भिवंडीतील गायत्री नगर परिसरातील सरदार कंपाऊंमधील सुमारे 15 ते 16 दुकाने जळून खाक झाली ...Full Article

एकनाथ खडसे त्यांच्या कर्माचे फळं भोगताहेत ; सेनेची टीका

ऑनलाईन टीम / मुंबई : भाजपाचे सध्या दुर्लक्षित असलेले नेते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर शिवसेनेने निशाणा साधला आहे. मुक्ताईनगरात शिवसेना जिल्हाप्रमुख व इतरांना संपवण्यासाठी सत्तेचा गैरवापर करणाऱया खडसेंना ...Full Article

शाहरूख खानला आयकर विभागाचा दणका

ऑनलाईन टीम / रायगड             बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा अलिबाग येथील ‘डेजाऊ’ बंगला आयकर विभागाने सील करत शाहरूखला दणका दिला आहे. डिसेंबर महिन्यामध्ये शाहरूख ...Full Article

ग्रामीण महिलांना अस्मिता योजनेतुन मिळणार सॅनिटरी नॅपकिन

ऑनलाईन टीम / मुंबई    फडणवीस सरकारने ग्रामिण भागातील महिला व तरूणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गावपातळीवरील भागात माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध व्हावेत म्हणून अस्मिता योजनेची घोषणा ...Full Article

भाजप खासदार चिंतामण वनगा यांचे निधन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पालघर जिलह्यातील भाजप खासदार चिंतामण वनगा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीत निधन झाले. रूग्णालयात नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी 7.30च्या सुमारास छाती दुखू ...Full Article
Page 117 of 257« First...102030...115116117118119...130140150...Last »