|Monday, April 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

Oops, something went wrong.

शाळांच्या उपहारगृहांतून वडापाव हद्दपार

शाळेतील उपहारगृहांमध्ये कमी खर्चात मिळणारा विद्यार्थ्यांचा सर्वात आवडता पदार्थ वडापाव आता दिसणार नाही. जास्त मीठ आणि मैदाचा वापर करून तयार केलेल्या पदार्थांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्यामुळे शिक्षण विभागाच्यावतीने वडापावला शाळेतून हद्दपार करण्यात आले आहे. तसेच विविध जंक फूडवर बंदी घालण्यात आली आहे. आता उपहारगृहांमध्ये काय असावे आणि नसावे यासंदर्भातील पदार्थांची नवीन यादी शिक्षण विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आली ...Full Article

केडीएमसीच्या मैदानांवर प्रशिक्षणाचा ‘डाव’

कल्याण, डोंबिवली शहरात आधीच हाताच्या बोटावर मोजण्याइतकी खेळाची मैदाने आहेत. त्यात आता बहुतांश मैदानावर सुरू असलेले प्रशिक्षण वर्ग मुलांच्या खेळण्यात अडसर ठरू लागले आहेत. काही मैदाने तर विविध कार्यक्रमांसाठी ...Full Article

राणीबागेच्या प्रवेश शुल्कवाढीच्या प्रस्तावास मंजुरी

राणी बागेत परदेशी पाहुणे पेंग्विन आल्यानंतर व राणी बागेत काही सुधारणा करून सेल्फी पॉईंट निर्माण केल्यामुळे महापालिकेने येथील प्रवेश शुल्कात केलेल्या दरवाढीच्या प्रस्तावास बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत मंजुरी ...Full Article

महापालिकेला दरमहा 650 कोटी रुपये

केंद्र सरकारचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर मुंबई महापालिकेचा जकात कर रद्द होणार आहे. जकात बंद झाल्यानंतर महापालिकेचे अंदाजे सात हजार कोटी रुपयांचे नुकसान होईल. त्यामुळे महापालिकेला ...Full Article

जेनेरिक औषधांच्या प्रचारासाठी धोरण हवे

ब्रॅन्डेड औषधे सुचवून डॉक्टरच नफा कमवत असतात, हा सर्रास होणारा आरोप  इंडियन मेडिकल असोसिएशनकडून फेटाळण्यात आला. मात्र, सर्वसामान्य रुग्णांना जेनेरिक औषधे मिळण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी कडक धोरणाचा ...Full Article

राज्यातील शाळांमध्ये जंक फूड विकण्यास बंदी

ऑनलाईन टीम / मुंबई : साखर, मीठ व मेदाचे अतिप्रमाण असलेल्या (जंकफूड) पदार्थांच्या सेवनाने विद्याथ्र्यांमध्ये लठ्ठपणा व विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. तसेच या पदार्थांमध्ये जीवनसत्वाचे प्रमाण कमी असते. ...Full Article

भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर : राणे

ऑनलाईन टीम / मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून पक्ष प्रवेशाची ऑफर आली आहे. मात्र, त्याबाबत अद्यापही विचार केला नाही, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी ...Full Article

वीजेच्या अभावी बदालापूरकर त्रस्त

सध्या वाढलेल्या प्रचंड उष्म्यामुळे अंगाची लाही लाही होत असताना मध्यरात्रीपासून सलग नऊ तास वीज पुरवठा खंडित झाल्याने बदलापूरकरांना शनिवारची रात्र अक्षरश: जागून काढावी लागली. सातत्याने खंडित होत असलेल्या या ...Full Article

जेनेरिक औषधांच्या नावे जाहिरातबाजी

‘जेनेरिक’ या शब्दाचा दुसरा अर्थ ‘स्वस्त’ अशी कल्पना जनमानसात रुढ होत असतानाच, जेनेरिक औषध विकणाऱया दुकानांची सध्या चलती आहे. मात्र प्रत्यक्षात मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिह्यात जेनेरिक औषध ...Full Article

अनधिकृत इमारतीचे ‘ठाणे’

ठाणे महानगर पालिकेच्या विविध प्रभाग समितीमधील पालिका प्रशासनाने धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची संख्या जाहीर केली आहे. या इमारती रिकाम्या करण्यासाठी प्रशासनाला मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 2015 पूर्वीच्या ...Full Article
Page 118 of 190« First...102030...116117118119120...130140150...Last »