|Monday, June 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईपत्रिपुलाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग खचला

प्रतिनिधी, कल्याण सततच्या पावसाने बुधवारी दुपारी कल्याणच्या जुन्या पत्री पुलाचा भाग खचल्याचे निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली होती. तर, गतवर्षी पावसाळ्यात पुलाच्या याच संरक्षक भिंतीचा भाग खचला होता. त्यावेळी एमएसआरडीसीने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. यामुळे या पुलावरून वाहतूक तातडीने बंद करावी आणि पूल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कल्याण पूर्व पश्चिमेला ...Full Article

मुंब्रा बायपासवर दरड कोसळली

अवघड वळणदार रस्त्यावर सुरक्षा भिंतीचा अभाव, वारंवार होणारे अपघात, रस्त्यावरील खड्डे, कोसळणाऱया दरडी, डोंगरावरील पाणी बायपास रस्त्यावर अशा विविध समस्यांच्या गर्तेत मुंब्रा बायपास प्रत्येकवर्षी वादाच्या भोवऱयात अडकतो. बुधवारी बायपासवर ...Full Article

तिन्ही मार्गावर लोकलगोंधळ

प्रतिनिधी, मुंबई मुंबई आणि परिसरात बुधवारी सकाळपासून पडणाऱया पावसामुळे पुन्हा एकदा तिन्ही मार्गावर लोकलगोंधळ पाहायला मिळाला. मध्य रेल्वे आणि हार्बरवर सकाळपासून आणि पश्चिम रेल्वेवर सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळेस वाहतुकीचा ...Full Article

दुसऱया टप्प्यासाठी 2 लाख अर्ज

प्रतिनिधी, मुंबई अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरळीत झाल्यानंतर आतापपर्यंत 2 लाख 32 हजार 143 विद्यार्थ्यांनी दुसऱया टप्प्यासाठी अर्ज भरला असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जाहीर केली आहे. दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी ...Full Article

मंजुळा शेटय़ेंवर निर्भयासारखे अत्याचार ; इंद्राणी मुखर्जीचा धक्कादायक आरोप

ऑनलाईन टीम / मुंबई : भायखळा तुरुंगामधील कैदी मंजुळा शेटय़े यांच्या हत्येपूर्वी त्यांच्यावर निर्भयासारखे अत्याचार करण्यात आले, असा गंभीर आरोप इंद्राणी मुखर्जीने तुरुंग प्रशासनावर केला. भायखळा तुरुंग प्रशासनाविरोधात तक्रार ...Full Article

पावसामुळे मध्य, हार्बर रेल्वेवरील वाहतूक उशिराने

ऑनलाईन टीम /मुंबई : पावसाचे आगमन होताच मुंबईत रेल्वेचे रडगाणे सुरू झाले असून मध्य आणि हार्बर रेल्वेवरील प्रवाशांना बुधवारीदेखील मनस्ताप सहन करावे लागत आहे. मध्ये रेल्वेवरील वाहतूक सुमारे 15 ...Full Article

1993 बॉम्बस्फोटप्रकरण ; मुस्तफा डोसा, फिरोज खानला फाशी द्या

ऑनलाईन टीम / मुंबई : 1993 सालच्या मुंबई बॉम्बस्फोट मालिका खटल्यातील दोषी मुस्तफा डोसा आणि फिरोज खान या दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून करण्यात ...Full Article

आभाळ शिवल्याशिवाय राहणार नाही : मुख्यमंत्री

ऑनलाईन टीम / मुंबई : सध्या आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आहे, पण ती आम्ही शिवल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच राज्यात सध्या वित्तीय तूट आहे, ती ...Full Article

मुंबई – पुणे एक्सप्रेसवर वाहतूक ठप्प

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतुक रोखण्यात आली आहे. पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आडोशी बोगद्याजवळ दोन्ही बाजूची वाहतुक थांबवण्यात आली.  सध्या ठिसूळ ...Full Article

मुंबईत मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची दिरंगाई

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून गेल्या दोन दिवसोपासून मुंबईत देखील पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील गाडय़ा एक तास अशिराने धावत ...Full Article
Page 119 of 213« First...102030...117118119120121...130140150...Last »