Just in
Categories
मुंबई
बदलापूरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कारला भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
ऑनलाईन टीम / बदलापूर : बारवी डॅम रोडवरुन येत असतांना सोनावळे गावाजवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरुण आणि एक तरुणी अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले. या अपघातात जखमी झालेल्या पाचही तरुणांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उल्हासनगर येथील एस.एस.टी महाविद्यालयातील 9 विद्यार्थी हे फिरण्यासाठी बारवी ...Full Article
राफेलवरील चर्चेचा दावा खोटा ; पर्रिकरांचे राहुल गांधींना खरमरीत पत्र
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राफेल कराराबाबत तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही काही माहिती नव्हती, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी करत पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली ...Full Article
28 वर्षीय अभिनेत्याची गळफास लावून आत्महत्या
ऑनलाईन टीम / मुंबई : २८ वर्षीय टीव्ही अभिनेत्याने आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अभिनेत्याचे नावे राहुल दीक्षित असं आहे. ओशिवरा येथील राहत्या ...Full Article
अमित शाहांचा युतीसाठी उद्धव ठाकरेंना फोन
ऑनलाईन टीम / मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न होताना दिसत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी युतीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन ...Full Article
काँग्रेसच्या भूमिकेत बदल ; वंचित आघाडीला 6 जागा देण्याची शक्यता
ऑनलाईन टीम / उस्मानाबाद : प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या चर्चेत एक पाऊल पुढ पडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल दोन्ही काँग्रेसचे नेते आणि प्रकाश आंबेडकरांच्या दरम्यान ...Full Article
आरोपीने भिवंडी न्यायालयात न्यायाधीशांवर चप्पल भिरकावली
ऑनलाईन टीम / भिवंडी : शिक्षेची सुनावणी करतानाच आरोपीने पायातील दोन्ही चपला काढून न्यायाधीशांच्या अंगावर भिरकावल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी न्यायालयात घडला. अशरफ अन्सारी असे 22 वषीय आरोपींचे नाव असून ...Full Article
मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलच्या कॅशिअरला 46 हजारांना गंडवले!
ऑनलाईन टीम /मुंबई : मुंबईच्या ताजमहल पॅलेस हॉटेलमध्ये चोरीची घटना घडली आहे. एका महिला कॅशिअरच्या डोळ्यादेखतच चोराने 46 हजार रुपये लांबवले आणि तिला याची चाहूलही लागली नाही. पण 20 ...Full Article
पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना ईडीची नोटीस
ऑनलाईन टीम / मुंबई : पाकिस्तानचे प्रसिद्ध सुफी गायक राहत फतेह अली खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचलनालयाने त्यांना नोटीस बजावली आहे. फेमा (FEMA) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही ...Full Article
मुलुंडमध्ये सापडला अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह
ऑनलाईन टीम / मुंबई : मुलुंड पूर्व येथील टाटा कॉलनी केळकर कॉलजेच्यामागे गवतात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. या मृदेहाच्या छातीवर आणि मानेवर वार असल्याने त्याची हत्या ...Full Article
शिवसेना आमदार वैभव नाईक यांची पोलिसांशी बाचाबाची
ऑनलाईन टीम / मुंबई : कुडाळचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथील सह्याद्री आतिथीगृहाच्या गेटवर पोलिसांशी बाचाबाची केल्याचा प्रकार समोर आला आहे. वैभव नाईक यांना अतिथीगृहात जाण्यास पोलिसांनी ...Full Article