|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईथंडीचे पुनरागमन..

ऑनलाईन टीम / मुंबई राज्यात पुन्हा एकदा थंडीचे पुनरागमन झाले आहे. मुंबई, पुणे, सांगली शहरांमध्ये थंडी वाढत आहे. थंडीमुळे धुक्याची चादर वाढून, वाहतूकीवर परिणाम होत आहे.   मुंबईत मंगळवारी रात्री किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढे होते. पुढील दिवसामध्ये किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस घट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला आहे.  Full Article

स्वबळाचे रणशिंग फुकले तर भिरभिरी यायचे कारण काय ?

ऑनलाईन टीम / मुंबई : राष्ट्रीय कार्यकारिणीत स्वबळाचा नारा दिल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेने त्याचे समर्थन केले आहे. ’भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही 2019 साठी लोकसभेच्या 380 ...Full Article

‘डिजिठाणे’ सोशल मीडियातील मोठे पाऊल

प्रतिनिधी, मुंबई देशात पहिल्या गोष्टी ठाण्यातूनच सुरू झाल्या आहेत. ठाण्याचा इतिहासातील  पुढचे पाऊल म्हणजे ‘डिजिठाणे’ ऍप्स होय. हे सोशल मीडियातील मोठे पाऊल असून याबद्दल ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, ...Full Article

‘पद्मावत’च्या संरक्षणासाठी मनसे सरसावली

प्रतिनिधी, मुंबई संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावतला अनेक राज्यांमध्ये करणी सेनेने विरोध केलेला असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या वादात उडी घेतली आहे. मुंबई, महाराष्ट्रामध्ये पद्मावत सिनेमाला प्रदर्शित करण्यापासून ...Full Article

हार्बरला बम्बार्डिअरचे वावडे

प्रतिनिधी, मुंबई मध्य रेल्वेवर नव्या आधुनिक बम्बार्डिअर लोकलचा समावेश केला आहे, मात्र मध्य रेल्वेवर नव्या लोकल आल्यानंतर मध्य रेल्वेवरील जुन्या लोकल गाडय़ांना हार्बर मार्गावर चालविल्या जातात. मात्र एक तरी ...Full Article

शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार

प्रतिनिधी, मुंबई हिंदुत्वाच्या मुद्यावर फाटाफूट नको म्हणून शिवसेनेने राज्याबाहेरील निवडणुका लढवल्या नाहीत. मात्र, त्यामुळे नको ती माणसं हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आपल्या डोक्यावर बसली, अशा शब्दांत भाजपवर शरसंधान साधत शिवसेना ...Full Article

आव्हान न देण्याचा निर्णय योग्यच

प्रतिनिधी, मुंबई सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणी भाजपच्या अमित शहा यांना दोषमुक्त करणाऱया सत्र न्यायालयाच्या निकालाला नव्याने आव्हान न देण्याचा आपला निर्णय योग्यच असल्याचा युक्तिवाद केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी ...Full Article

आदित्य ठाकरे शिवसेनेच्या नेतेपदी

प्रतिनिधी, मुंबई आगामी 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  शिवसेनेच्या गोटात बदलाचे वारे वाहू लागले आहे. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह पाच जणांची मंगळवारी शिवसेनेच्या नेतेपदी निवड करण्यात ...Full Article

2 फेब्रुवारीपासून व्याज सवलत योजना

  प्रतिनिधी/ मुंबई अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियान या नावाने व्याज परतावा योजना तसेच शेतकऱयांच्या मुलांसाठीची तंत्रकौशल्य योजना येत्या 2 ...Full Article

हिंमत असेल, तर शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढावा :अजित पवार

ऑनलाईन टीम / परभणी    लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढविण्याच्या शिवसेनेच्या निर्णयाची राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खिल्ली उडविली आहे. हिंमत असेल, तर सरकारचा पाठिंबा काढा. मात्र, सत्तेची ऊब ...Full Article
Page 120 of 256« First...102030...118119120121122...130140150...Last »