|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई



छाती 56 इंचाची असून उपयोग नाही, त्यात शौर्य पाहिजे :उद्धव ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई : छाती 56 इंचाची असून उपयोग नाही त्यात शौर्य असावे लागते, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकरणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी नितीश गडकरींच्या नौदलाविरोधात वक्तव्यावर आक्षेप घेत नितीन गडकरींचे बोलणे ऐकून पायाची आग मस्तकात गेली असल्याचे म्हटले. नौदलात असलेले शौर्य तुमच्या 56 इंचाच्या छातीमध्ये नाही. ...Full Article

2019च्या लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार : शिवसेना

ऑनलाईन टीम / मुंबई : पुढील वर्षी होणाऱया लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचा निर्णय शिवसेने घेतला आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबतचा ठराव मांडला आहे. शिवसेनेच्या कार्यकरणीच्या ...Full Article

मंत्रालयात 80वर्षीय वृद्ध शेतकऱयाचा आत्महत्येचा प्रयत्न

ऑनलाईन टीम / मुंबई : 80 वर्षाच्या वृद्ध शेतकऱयाने मंत्रालयात आत्महतेचा प्रयत्न केला. धुळे जिह्यातील धर्मा पाटील असे या आजोबाचे नाव असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. धुळे जिह्यात होणाऱया ...Full Article

अमित शहा यांच्या अडचणीत वाढ?

प्रतिनिधी, मुंबई बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना निर्दोष सोडण्याच्या सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान न दिल्याप्रकरणी सीबीआयाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करून दाखल केलेल्या ...Full Article

‘कडोंमपा’च्या महापौरांना हायकोर्टाचा दिलासा

ऑनलाईन टीम / कल्याण    ‘कल्याण-डोंबिवली महापालिके’चे महापौर राजेंद्र देवळेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. निवडणूक रद्द करण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाने रद्द केला आहे.    मागील ...Full Article

रामदेव बाबाच्या ‘पतंजली’वर राज्य सरकार मेहरबान

 ऑनलाईन टीम / मुंबई :       रामदेव बाबाच्या ‘पतंजली’ वर राज्य सरकार मेहरबान असल्याचं दिसत आहे. ‘आपले सरकार’ प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात आपले दोन केंद्र स्थापन करणार आहे. ...Full Article

अभिनेता प्रफुल्ल भालेरावचे अपघातात निधन

ऑनलाईन टीम / मुंबई  : झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या ’कुंकू’ मालिकेत जानकीच्या भावाची ‘गण्याची’ भूमिका साकारणारा अभिनेता प्रफुल्ल भालेरावचे अपघाती निधन झाले आहे. सोमवारी पहाटे मालाड रेल्वे स्थानकाजवळ त्याचा ...Full Article

यांच्या जिद्दीला काय बोलावे

प्रतिनिधी, मुंबई काही लोकांना नेहमीच त्यांच्या रंगावरून, त्यांच्या उंचीवरून टोमणे ऐकावे लागतात. कमी उंचीमुळे ऐकावे लागणाऱयांसाठी आदर्श अशा दोन व्यक्तींनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या दोन फुटी उंचीच्या 49 ...Full Article

पहिल्याच प्रयत्नात नंबर

प्रतिनिधी, मुंबई पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा स्पर्धेत भाग घेतला आणि अर्ध मॅरेथॉनचे विजेतेपद पटकावल्याचा खूप आनंद झाला. या स्पर्धेत भाग घेणार नव्हते, मात्र माझा रोजचा सराव असल्यामुळे प्रशिक्षक विजेंद्र सिंग ...Full Article

सत्तरीतला तरूण

प्रतिनिधी, मुंबई काही माणसे आपल्या वयाच्या पुढे जाऊनही सकारात्मक ऊर्जेचे दर्शन घडवतात. याची प्रचिती मुंबई मॅरेथॉनमध्ये आली. वयाची सत्तरी ओलांडलेले प्रौढ क्यक्तिमत्व तरण्याताठय़ांना लाजवेल अशा करामती करून दाखवत होते. ...Full Article
Page 121 of 256« First...102030...119120121122123...130140150...Last »