|Tuesday, May 30, 2017
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई
मोफत औषध योजनेसाठी 510 कोटी

ऑनलाईन टीम/मुंबई : लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून योजनांचा पाऊस पाडला जात आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सरकारकडून तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये सरकारी रूग्णालयातून मोफत औषधे आणि रुग्णांना उपयोगी साधने पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि आरोग्य मंत्रालयाकडून 429 प्रकारच्या महत्त्वाच्या औषधांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ...Full Article

अलिबागमध्ये फटाक्यांच्या कंपनीला आग

ऑनलाईन टीम/अलिबाग : अलिबाग-भायमाळेमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला आग आगली आहे. या आगीत 10 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून, 20 जण जखमी झाले आहेत. अलिबाग येथील क्रांती फायर वर्क्स कंपनीला दुपारी ...Full Article

कोल्हापूरातील टोलवसुलीला न्यायालयाची स्थगिती

ऑनलाईन टीम/मुंबई : कोल्हापुरातील टोलवसुलीला उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. रस्त्याची काम पूर्ण नसल्याबद्दल न्यायालयाने फटकारले असून, आयआरबी कंपनीचा दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला ...Full Article

राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी छगन भुजबळ, मुन्ना महाडिक यांना उमेदवारी

ऑनलाईन टीम / मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली 22 पैकी 18 उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. पक्षाकडून नाशिकमधून सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ व माढय़ातून ...Full Article

‘सिंधुरत्न’ पाणबुडीच्या अपघातात दोन अधिकाऱयांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई :   भारतीय नौसेनेच्या ‘सिंधुरत्न’ पाणबुडीच्या अपघातात बेपत्ता झालेल्या दोघांचा मृत्यू झाला असल्याचे नौदलाकडून गुरूवारी जाहीर करण्यात आले. ले. कमांडर मनोरंजन कुमार व ले. कमांडर ...Full Article

कर्जाचा वापर कुठे केला; श्वेतपत्रिका काढा

विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची मागणी आघाडी सरकारच्या तिजोरीत खडखडाट असून राज्यावर 2 लाख 93 कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कर्जाचा वापर राज्य सरकारने कुठे केला याची श्वेतपत्रिका काढण्याची ...Full Article

कोकणावर सतत अन्यायच : रामदास कदम

खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशी सरकारची परिस्थिती आहे राज्य सरकारला पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सर्व महाराष्ट्र वाटत आहे. पश्चिम महाराष्ट्राला डोळय़ासमोर ठेवूनच त्यांनी यंदाचाही अर्थसंकल्प मांडला आहे. ...Full Article

गारपीटग्रस्त शेतकऱयांना मदत करणार : मुख्यमंत्री

विधानसभेचे कामकाज दोनदा तहकूब नुकसानीचा आढावा घेण्याचे मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना मुख्यमंत्र्यांचे निर्देश विदर्भ आणि मराठवाडय़ातील काही जिल्हय़ात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱयांच्याप्रती सरकार संवेदनशील असून त्यांना मदत ...Full Article

होऊ दे कर्ज अशी राज्याची अवस्था : विनोद तावडे

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अद्यापही लागलेली नसताना राज्यातील काँग्रेस आघाडी सरकार विधिमंडळाचे अधिवेशन चार दिवसात गुंडाळणार आहे. गेल्या 5 वर्षात काँग्रेस आघाडी सरकारने केलेली भ्रष्टाचाराची लक्तरे जनतेसमोर येऊ नये यासाठीच ...Full Article

महायुतीकडून भ्रष्टाचाराचे रावण दहन

नुकताच राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. राज्यावर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज असूनही मंत्र्यांची घरे भरली आहेत. या अंतरिम अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडला आहे. मात्र, सामान्य माणसांच्या पदरी ...Full Article