|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईजिएसटी घोटाळा ; ‘द ऍक्सिडिंटल प्राइम मिनिस्टर’चा दिग्दर्शक अटकेत

ऑनलाईन टीम / मुंबई : ‘द ऍक्सडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाचा दिग्दर्शक विजय रत्नाकर गुट्टे याला जीएसटीच्या अधिकाऱयांनी मुंबईत अटक केल्याचं वृत्त आहे. त्याच्यावर 34 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, विजय गुट्टेविरोधात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या (सीजीएसटी) 132 (1) (सी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुट्टेच्या व्हीआरजी डिजिटल कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर ...Full Article

राज्य सरकारचे कर्मचारी तीन दिवस संपावर जाणार

ऑनलाईन टीम / मुंबई : सातव्या वेतन आयोगासह इतर विविध मागण्यांसाठा राज्य सरकारी कर्मचाऱयांनी संप जाहीर केला आहे. 7ऑगस्ट ते 9 ऑगस्ट असा तीन दिवसीय संप घोषित करण्यात आला ...Full Article

मराठा आरक्षणाची सुनावणी 14 ऐवजी 7 ऑगस्टला

ऑनलाईन टीम  / मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भातील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी आता 14 ऐवजी 7 ऑगस्टला होणार आहे. हायकोर्टानेच हा निर्णय घेतला आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या राज्यभरात वातावरण तापले ...Full Article

औरंगाबादमध्ये मराठा तरूणाची आत्महत्या

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : उच्च शिक्षित असतानाही नोकरी मिळत नसल्याने निराश झालेल्या एका मराठा तरुणाने गुरुवारी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहीलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने ...Full Article

बकरी हाती लागली अन्, रेल्वे कर्मचाऱयांची गटारीची तयारी

ऑनलाईन टीम / मुंबई : मध्य रेल्वेने विनातिकीट बकरी नेणाऱया प्रवाशाला विचारणा केली असता तपासणी अधिकाऱयांच्या हाती बकरी सोपवून त्याने धूम ठोकली. सोपविण्यात आलेल्या बकरीचा रितसर लिलाव करण्यात आला. ...Full Article

‘वंटास’च्या निर्मात्याला बेडय़ा;9किलो सोने घेऊन लंपास होण्याचा प्रयत्न

ऑनलाईन टीम / मुंबई : ‘वंटास’ चित्रपटातून झालेल्या नुकसानीमुळे चित्रपटाचा निर्माता अमोल लवटे याने सोने व्यापाऱयाचे 9 किलो सोने घेऊन देशाबाहेर पळ काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. मात्र, तो ...Full Article

अमरावतीत मराठा कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

ऑनलाईन टीम / अमरावती : मराठा समाज आरक्षणासाठी राज्यात आंदोलने निघालीत तसेच काही आंदोलकांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला असताना, अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज एका मराठा समाजातील कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न ...Full Article

मराठा समाजाला कालबद्ध आरक्षण देणार : देवेंद्र फडणवीस

ऑनलाईन टीम / मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी कार्यवाही सुरू झाली असून कायद्याच्या पातळीवर टिकेल असं कालबद्ध आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, ...Full Article

मध्य रेल्वेच्या पंख्यात आढळला साप, प्रवाशांचा गोंधळ

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईकरांना लोकल प्रवासावेळी कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागेल याचा काही नेम नाही. मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात धावत्या लोकलमध्ये आज चक्क साप आढळल्याने खळबळ उडाली. ...Full Article

जळगावात दोन कारच्या अपघातात चार ठार

ऑनलाईन टीम / जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबादजवळ दोन मोटारिंची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात पाचजण जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना ...Full Article
Page 18 of 251« First...10...1617181920...304050...Last »