|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईज्येष्ठ समाजसेवक नाना चुडासामा यांचे निधन

ऑनलाईन टीम / मुंबई : माजी नगरपाल व ज्येष्ठ समाजसेवक नाना चुडासामा यांचे निधन झाले आहे. नाना चुडासामा हे मुंबईचे माजी नगरपाल होते. तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक अशा क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले  होते. मुंबईतल्या चर्चगेटमधल्या राहत्या घरीच त्यांचे निधन झाले आहे. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. भाजपाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शायना एनसी यांचे ते ...Full Article

मोदींवरील रागामुळेच तीन राज्यात भाजपचा पराभाव : राज ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई : काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा सध्याचे सरकार बेकार असल्याची बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मोदींवरील रागामुळे तीन राज्यांमध्ये भाजपाचा पराभव झाला. विरोधी ...Full Article

मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन केल्याने माहुलकरांची निराशा ; आंदोलन सुरूच राहणार

ऑनलाईन टीम / मुंबई : मागील ५५ दिवस आंदोलन करणाऱ्या माहुलकरांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली़ या भेटीत प्रकल्पबाधितांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश ...Full Article

तुमचे जुने मॅगस्ट्राईप डेबिट / क्रेडिट कार्ड 31 डिसेंबरपूर्वी बदला

ऑनलाईन टीम / मुंबई :  जर तुम्ही जुनं मॅगस्ट्राईप डेबिट (एटीएम) किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला ते तातडीने बदलून घ्यावं लागणार आहे. जुनी मॅग्नेटिक स्ट्राईप डेबिट आणि ...Full Article

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल

ऑनलाईन टीम / मुंबई : मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला असून, पश्चिम रेल्वेमार्गावर जम्बो ब्लॉक असेल. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. मध्य रेल्वेच्या मुलुंड ...Full Article

शेतकरी कर्जमाफीसाठी महाराष्ट्र सक्षमच नाही, अतिरिक्त निधी उभारणे अशक्य

ऑनलाईन टीम / मुंबई : पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकांआधी कर्जमाफीद्वारे शेतकऱ्यांची मते मिळविण्याचा विचार असला तरी त्यासाठी राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या सक्षमच नाही. कर्जमाफीसाठी सरकारला अतिरिक्त निधी उभारावा लागेल. पण तो ...Full Article

झवेरी बाजारातून एक कोटीच्या रोकडसह सहा किलो सोने जप्त

ऑनलाईन टीम / मुंबई : दुबईतून तस्करी करुन आणलेले सोने मुंबईत भारतीय बनावटीची म्हणून खपविणारे रॅकेट महसुल गुप्तचर महासंचालनालयाच्या पथकाने (डीआरए) आज उध्वस्त केले आहे. झवेरी बाजार येथील एका ...Full Article

न्यायालयासमोर वकिलावर कुऱ्हाडीने हल्ला

ऑनलाईन टीम / नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी गुह्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे हादरली आहे. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयासमोरच एका वकिलावर कुऱहाडीचे वार करून गंभीर जखमी करण्यात आले आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने ...Full Article

कर्जमाफी करूनही मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्यासमोर मोठे संकट

ऑनलाईन टीम / मुंबई : मध्य प्रदेशमध्ये शेतकऱयांचे कर्ज माफ करत कंग्रेसने दिलासा दिलेला असला तरीही नवे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. शेतीसाठी लागणारे खतच पुरेसे ...Full Article

भीमा कोरेगावप्रकरणी तेलतुंबडे यांना धक्का , उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

ऑनलाईन टीम / मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना मुंबईउच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. तेलतुंबडे यांची याचिका न्यायालयाने फेटाळली असून या प्रकरणी ...Full Article
Page 21 of 298« First...10...1920212223...304050...Last »