|Tuesday, January 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई
निवासी भागात फटाके विक्रीस उच्च न्यायालयाची बंदी

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने निवासी भागात फटाक्यांची खुलेआम विक्री करण्यावर बंदी आणली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयाने ही मनाई केली आहे. तसेच नियम मोडणाऱया विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचेही न्यायालयाने सांगितले आहे. फटाक्यांची विक्री करणारे अनधिकृत स्टॉल्स आणि निवासी भागातील फटाक्यांचे स्टॉल्स याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश सर्वत्र लागू करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ...Full Article

शहा पुत्रावरून काँग्रेस-भाजप भिडले

अमित शहा यांनी राजीनामा द्यावा : पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसकडून बालिश आरोप : चंद्रकांत पाटील काँग्रेसच्या टीकेला भाजपचे प्रत्युत्तर मुंबई / प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे ...Full Article

मोनोच्या दुसऱया टप्प्यासाठी पंधरावी डेडलाईन

डिसेंबरपर्यंत कार्यरत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे एमएमआरडीएला आदेश मुंबई / प्रतिनिधी गेली बरीच वर्षे रखडलेल्या मोनोरेलचा वडाळा ते जेकब सर्कल हा दुसरा टप्पा डिसेंबर 2017 अखेर कार्यरत करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र ...Full Article

सोशल मीडियावर ‘परतीचा पाऊस’

मुंबई / प्रतिनिधी महाराष्ट्रभर दोन दिवस परतीचा पाऊस विजांच्या कडकडाटांसह बरसला. याच परतीच्या पावसाचा आधार घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा आपल्या व्यंगचित्रातून मोदींवर बरसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र ...Full Article

पालिका रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या अनुपस्थिती

रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची कारवाईची मागणी नवी मुंबई / प्रतिनिधी नवी मुंबई पालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात तज्ञ डॉक्टर आपल्या निर्धारित केलेल्या वेळेत हजर नसल्याने अनेकदा रुग्णांना नाहक ...Full Article

पालघरमध्ये 30 कोटींचे अमली पदार्थ जप्त

मुंबई / मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पालघर येथील तलासरी येथे छापेमारी करत अनधिकृत औषधांसह हेरॉईन जप्त केले आहे. या मालाची किंमत 30 कोटी रुपये असून याप्रकरणी सोहेल मेमन ...Full Article

काँग्रेसचे माजी आमदार राजीव राजळे यांचे निधन

ऑनलाईन टीम / मुंबई :  अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे माजी आमदार व तरूण नेतृत्व राजीव राजळे यांचे मुंबईतील ग्लोबल हाॅस्पिटलमध्ये निधन झाले. भाजपच्या आमदार मोनिका राजळे ...Full Article

असाच आवाज उठवल्यास सरकार झुकेल : उद्धव ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई : जीएसटीमध्ये बदल म्हणजे सरकार ताळ्यावर आल्याचे लक्षण आहे. असेच जागे राहून आवाज उठवल्यास सरकार झुकेल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे सांगितले. ...Full Article

ग्रामपंचायत निवडणूक ; मतदानाला सुरुवात

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यभरातील 16 जिह्यात ग्रामपंचायतींसाठी शनिवारी मतदान होत आहे. या पहिल्या टप्प्यातील 3 हजार 884 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार असून, नगरपालिकांप्रमाणे यंदा प्रथमच सरपंचपदासाठी थेट निवडणूक ...Full Article

नाशिकच्या तिबेटीयन मार्केटमध्ये स्फोट

ऑनलाईन टीम / नाशिक : नाशिकमधील शरणपूर भागात महापालिकेच्या तिबेटीयन मार्केटमध्ये शनिवारी सकाळी स्फोट झाला. अवैधरित्या गॅस भरण्यासाठी केलेल्या सिलिंडरच्या गळतीमुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ज्या ...Full Article
Page 22 of 136« First...10...2021222324...304050...Last »