|Thursday, November 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईमुंबईत सेनेचे ‘गुजराती कार्ड’

मुंबई / प्रतिनिधी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युती तुटली आहे. शिवसेनेने गेल्या तीन निवडणुका मराठी वोटबँकेच्या ताकदीवरच जिंकल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षात मुंबईतून मराठी टक्का कमी झाला आहे. मराठी टक्का जेमतेम 30 टक्केवर घसरला आहे. परिणामी शिवसेनेला आता अमराठी व्होटबँकेकडे वळणे आवश्यक ठरले आहे. विशेषत: नोटाबंदीमुळे नाराज गुजराती व्यापारी, दुकानदार हे पर्याय म्हणून शिवसेनेकडे वळले आहेत. त्यामुळे आता ...Full Article

ओ मारिया, मारिया !

मुंबईसह महाराष्ट्र पोलीस दलातील धडाकेबाज अधिकारी आणि शेवटच्या पर्वात वादग्रस्त ठरलेले राकेश मारिया मंगळवारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलातील मारिया पर्व अखेर संपुष्टात आले. एक काळ पोलीस दलात ...Full Article

नवी मुंबईत चक्काजाम

नवी मुंबई / प्रतिनिधी मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरुन विविध ठिकाणी आंदोलन केले. वाशी येथील शिवाजी महाराज चौकामध्ये माथाडी कामगार नेते आ. नरेंद्र पाटील यांनी चक्काजाम केला. यानंतर ...Full Article

लाचप्रकरणी पश्चिम रेल्वेचे दोन इंजिनियर अटकेत

ऑनलाईन टीम / मुंबई : पश्चिम रेल्वेच्या दोन सिनियर अभियंत्यांना पाच लाखांची लाच मागणे आणि ती स्वीकारणे, या आरोपावरुन केंद्रीय अन्वेषण विभागाने या दोन्ही अभियंत्यांना अटक केली. मुंबईतील महालक्ष्मीच्या ...Full Article

उल्हासनगरमध्ये रिपाइं-शिवसेना ‘साथ-साथ’

ऑनलाईन टीम / मुंबई : उल्हासनगरमध्ये भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) हे दोन पक्ष युती करणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने आरपीआय आता शिवसेनेसोबत हातमिळवणी करुन निवडणूक लढवणार ...Full Article

‘ती’ पोस्ट पक्षाची नाही ; शिवसेनेचे स्पष्टीकरण

ऑनलाईन टीम / मुंबई : मनसेने आपला पक्ष शिवसेनेमध्ये विसर्जित करावा आणि आपले उमेदवार उभे करु नयेत, अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. त्यामुळे या पोस्टवर शिवसेनेने स्पष्टीकरण ...Full Article

मनसेने आपला पक्ष शिवसेनेत विसर्जित करावा

ऑनलाईन टीम / मुंबई : जर मनसे शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देत असेल, तर त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमदेवारच उभे करु नयेत, मनसेने आपला पक्ष शिवसेनेत विसर्जित करावा, अशी पोस्ट ...Full Article

आंबेडकरी जनतेच्या हक्कासाठी शिवसेनाच पर्याय

अर्जुन डांगळे,अध्यक्ष जनशक्ती रिपब्लिकन पक्ष मुंबई / प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मेहनतीने उभारलेल्या आंबेडकर भवन आणि प्रिटिंग प्रेस राज्य सरकारने पाडली असून आंबेडकरी जनतेच्या हक्कासाठी शिवसेना जाहिरपणे ...Full Article

वारसदारांच्या राजकीय प्रवेशाची धडपड

सध्या राज्यात महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षातील प्रस्थापितांनी आपल्या वारसदारांच्या राजकीय एंट्रीसाठी धडपड चालवली आहे. या निवडणुकीत पक्षाने आपल्या पुत्राला, ...Full Article

ठाण्यात शिवसेनेचा वचननामा जाहीर

शाई धरण, परिवहनसेवा, क्लस्टरवरला प्राध्यान्य ठाणे / प्रतिनिधी ठाण्यात सेना-भाजपची युती तुटल्यानंतर ठाणे महानगर पालिकेची निवडणूक अवघ्या तीन आठवडय़ावर येऊन ठेपली असताना शिवसेनेने ठाण्यात सर्वप्रथम वचननामप् जाहीर करून जोरदार ...Full Article
Page 245 of 264« First...102030...243244245246247...250260...Last »