|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

[youtube_channel num=4 display=playlist]

स्कूल बस चालकाकडून चिमुकल्याचा लैंगिक छळ

जाब विचारणाऱ्या पालकास मारहाण ऑनलाईन टीम / ठाणे ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये स्कूल बस चालकाकडून दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलावरील लैंगिक अत्याचाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पालकावर जीवघेणा हल्ला या चालकाकडून करण्यात आला. या हल्यामध्ये विद्यार्थ्यांचे वडिल मंगेश पाटील जखमी झाले आहेत. घटनेनंतर बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये बसचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  Full Article

अंजली दमानिया यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

ऑनलाईन टीम / मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंवर विविध आरोप करून बदनामी करणाऱया आपच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांच्याविरोधात रोवर न्यायालयाने अटक वॉरंट ...Full Article

‘रामायण’ मालिकेच्या खूप वर्षांनंतर असे हस्य ऐकले ; मोदी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली रामायणानंतर खूप वर्षांनी असे हस्य ऐकले, अशी टिका पंतप्रधान नरेंद मोदीं यांनी खासदार रेणुका चौधरी यांच्यावर केली. राज्यसभेत आधारकार्डचे श्रेय लालकृष्ण अडवाणींना दिल्यानंतर हसू ...Full Article

सारा तेंडुलकरच्या नावाने बनावट ट्विटर ; शरद पवारांवर आक्षेपार्ह ट्विट

ऑनलाईन टीम / मुंबई सारा तेंडुलकरच्या नावाने फेक ट्विटर अकाऊंट सुरु करुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरुध्द आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी एकास अंधेरी येथून अटक करण्यात आली आहे. नितीन ...Full Article

मंत्रलयाचे ‘आत्महत्यालय’ झाले : राज ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई : भाजप सरकारच्या काळात मंत्रालयाचे ‘आत्महत्यालय’ झाले अशी घणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर आज पुन्हा एकदा एका तरुणाने ...Full Article

दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या

ऑनलाईन टीम /सोलापूर     सोलापूरमधील माळशिरस शहरात दहावीच्या विद्यार्थ्याची त्याच्या वर्गमित्राने हत्या केल्याची घटना घडली आहे.    मृत विद्यार्थ्याचे नाव महेश कारंडे असे आहे. मंगळवारी दहावीच्या सराव परीक्षेसाठी ...Full Article

महिला आयपीएसच्या घरावर छापा, करोडोंची अवैध संपत्ती समोर

ऑनलाईन टीम / कोलकाता पश्चिम मेदिनीपूरच्या माजी एसपी आयपीएस अधिकारी भायती घोष यांच्या कोलकात्यातील राहत्या घरी क्राईम ब्रांचने छापा मारला आहे. छाप्यामध्ये जवळपास 2.5 कोटी रूपये जप्त करण्यात आले ...Full Article

मंत्रालयाबाहेर तरूणाचा आत्महत्येचा प्रत्यन

ऑनलाईन टीम / मुंबई   : एका25 वर्षी तरूणाने मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अविनाश शेटे असे या तरूणचे नावे आहे. अविनाश विठ्ठल शेटे अहमदनगर जिह्यातील नेवासा येथील रहिवासी, त्याने ...Full Article

मुंबईत गोरेगावातील गोदामात आग

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील गोरेगाव भागात इटालियन इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाडय़ा आणि 6 पाण्याचे टँकर घटनास्थळी आहेत. आतमध्ये अडकलेल्या 15 ...Full Article

पालघरजवळ भीषण अपघात ; पाच जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / पालघर : पालघर- माहिम रोडवर कार अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. पाटीलवाडीजवळ हा अपघात झाला असून पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...Full Article
Page 246 of 391« First...102030...244245246247248...260270280...Last »