|Monday, November 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईसाहित्यावरील खाडाखोड प्रकरणी 7 रुग्णालयांवर करवाई

वैधमापन शास्त्र यंत्रणेकडून रुग्णालयांची तपासणी मुंबई / प्रतिनिधी रुग्णालयांमध्ये वापरण्यात येणाऱया साहित्यांवरील माहितीची खाडाखोड करुन चुकीची माहिती दिल्याप्रकरणी मुंबईतील सात रुग्णालयांवर सोमवारी वैध मापन शास्त्र यंत्रणेने कारवाई केली. बलून डिव्हाईस, अँजीओग्राफिक पॅथेटर, आयवी पॅथेटर यासारख्या उपकरणांवरील फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती वैधमापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांना मिळाल्याने कारवाई करण्यात आली असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. वैद्यकीय रुग्णालयांमध्ये वापरण्यात ...Full Article

एटीएमधारक, व्यापाऱयांना दिलासा

एटीएममधून दिवसाला काढा 24 हजार : रिझर्व्ह बँकेकडून मर्यादेमध्ये सुधारणा : मुंबई / वृत्तसंस्था एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेवरील निर्बंध हटविण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेकडून सोमवारी जाहीर करण्यात आला. आता एटीएमधारकांना ...Full Article

कुणाशीही यूती करणार नाहीः उध्दव ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई : शिवसेना आणि मनसे हे दान्ही पक्ष निवडणुकांच्या तोंडावर युती करण्याच्या शक्यता मावळल्या आहेत. युतीसाठी अद्याप कोणाचाही प्रस्ताव आलेला नसून आपण कोणाशीही युती करणार नसल्याचे ...Full Article

मुख्यमंत्री गुंडांचे नेते वाटतात

प्रतिनिधी/ मुंबई भाजपच्या शनिवारच्या विजय संकल्प मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना खंडणीखोर, कौरव असे तर संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांना दुर्योधन, ...Full Article

युतीचा निरोप घेऊन बाळा नांदगावकर ‘मातोश्री’वर

मुंबई :  शिवसेनेने भाजपशी युती तोडल्यानंतर सेना आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आला असतानाच रविवारी मनसे नेते बाळा नांदगावकर हे युतीचा निरोप घेऊन मातोश्रीवर गेल्याने आता शिवसेना-मनसे ...Full Article

मुंबईसह राज्यभर उद्या चक्काजाम

प्रतिनिधी/ मुंबई कोपर्डी अत्याचार प्रकरण तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी रविवारी दादरच्या शिवाजी मंदिर सभागफहात मराठा क्रांती मोर्चाची एक गुप्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत चक्काजाम आंदोलनाची दिशा ठरविण्यात ...Full Article

खासदार नाना पटोले यांना अर्धांगवायूचा झटका ; प्रकृती स्थिर

ऑनलाईन टीम / नागपूर : भंडारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार नाना पटोले यांना नागपूरातील एका कार्यक्रमात अर्धांगवायूचा झटका आला. त्यानंतर त्यांना लगेचच नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ...Full Article

नागरिकांच्या मूलभूत सुविधांनाच प्राधान्य हवे

राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नागरिकांना चांगले प्रशासन, चांगल्या नागरी सुविधांची गरज असताना राजकीय पक्ष मात्र फक्त निवडणुका आल्या की घोषणा करतात. त्या घोषणा नंतर हवेत ...Full Article

शिवसेनेकडून भाजपला ढेकणाची उपमा

ढेकणासंगे शिवसेनेचा हिरा भंगणार नाही ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर शरसंधान मुंबई / प्रतिनिधी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती तोडल्यानंतर शिवसेनेने भाजपला ढेकणाची उपमा दिली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’च्या शनिवारच्या ...Full Article

आतातरी मुंबईकर घेऊ शकतील का मोकळा श्वास ?

जीवघेणा कचऱयाची विल्हेवाट कधी ? मुंबई / प्रतिनिधी मुंबई महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीतही मुंबईतील विविध समस्या या राजकीय चर्चेचा, टिकाटिकीचा विषय ठरणार आहेत. या निवडणुकीत भ्रष्टाचारासोबतच मुंबईकरांना भेडसावणाऱया समस्या सोडविण्यात ...Full Article
Page 247 of 265« First...102030...245246247248249...260...Last »