|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईआमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्षाची शिक्षा

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : औरंगाबादच्या पोलीस आणि आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यात मारहाण झाली होती. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान जिल्हा सत्र न्यायालयाने जाधव यांना दोन गुह्यात प्रत्येकी एका वर्षाची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. 5 जानेवारी 2011 रोजी पोलीस आणि तत्कालीन मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यात जोरदार राडा झाल्याचे पाहिला मिळाले होते. त्यावेळी पोलिसांनी आपल्याला गंभीर मारहाण केल्याचा ...Full Article

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे निधन

ऑनलाईन टीम / मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. ओम पुरी यांचे अनेक चित्रपट चांगलेच गाजले. त्यांनी ...Full Article

कंत्राटी कामगार आयुक्तांच्या भेटीसाठी घालणार पालिकेला प्रदक्षिणा

ठाणे / प्रतिनिधी ठाणे महापालिकेत सर्व खात्यात ठेकेदारी पद्धतीने काम दिले जाते. सुमारे तीन हजार कामगार ही कामे करत आहेत. या सर्व कामगारांना सुमारे 15 ते 20 वर्ष सतत ...Full Article

उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ

मतदार संख्येनुसार खर्चाचा निधी निश्चित होणार राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांची माहिती निवडणुकीसाठी 1 जानेवारीची मतदारयादी मुंबई / प्रतिनिधी आगामी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना प्रभागातील मतदारांच्या संख्येनुसार निवडणुकीवर खर्च करता ...Full Article

बनावट नोटा छापणाऱयांना फासावर लटकवा

शरद पवार यांचा नाशिकमध्ये घणाघात; भ्रष्टाचार, नोटबंदीमुळे नुकसान अन् अण्णा हजारेंचाही घेतला समाचार नाशिक : आमच्यातल्या एका शहाण्याने घरातच नोटा छापण्याचा कारखाना टाकला होता. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. बनावट ...Full Article

ओसी नसलेल्या इमारतींना वाणिज्य दराने पाणी

मनपाचा निर्णय : 30 रुपये प्रती घनमीटर पाणी दर आकारणी 2000 पूर्वीच्या झोपडीधारकांस तातडीने नळ जोडणी देण्याचे धोरण नवी मुंबई / प्रतिनिधी सीआरझेड बाधित ओसी नसलेल्या इमारतींना वाणिज्य दराने ...Full Article

नोटबंदीविरोधात राष्ट्रवादीचे सोमवारी जनआंदोलन

नवी मुंबई / प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटबंदीचा निर्णय फसला असून त्यामुळे शेतकरी, नोकरदार, व्यापारी अशा सर्वच वर्गाला त्याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. या नोटबंदीमुळे देशातील 400 ...Full Article

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासातून एक लाख घरे

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचा दावा जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा मुंबई / प्रतिनिधी मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासातून म्हाडाला परवडणारी एक लाख घरे मिळणार असल्याचा दावा ...Full Article

मुंबईत 31 जानेवारीला धडकणार मराठा मोर्चाचे वादळ

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : राज्यभरातून मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. आता या मराठा मोर्चाचे वादळ मुंबईत 31 जानेवारीला धडकणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या ...Full Article

लोकल बंद पडल्याने मध्य रेल्वेचे वाहतूक विस्कळीत

ऑनलाईन टीम / मुबंई :  मध्य रेल्वे मार्गावर आज सकाळी 6 वाजून 38 मिनिटांनी विक्रोळी स्थानकाजवळ लोकल ब्ंाद पडल्याने छत्रपती शिवाजी टर्मिन्सकडे जाणारी वाहतूक विस्ळीत झाली आहे. सकाळी ऐन ...Full Article
Page 248 of 251« First...102030...246247248249250...Last »