|Monday, February 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईजीएसटीचा मार्ग मोकळा

राज्य वस्तू आणि सेवा कराच्या (एसजीएसटी) संदर्भात शिवसेनेने केलेल्या मागण्यांचा विधेयकाच्या मसुद्यात समावेश करण्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मान्य केल्याने मंगळवारी शिवसेनेने विधेयकाला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात जीएसटी विधेयकाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत जीएसटी विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. देशात येत्या 1 जुलैपासून जीएसटी कायदा लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार आहे. ...Full Article

मेट्रो 7 साठी वाहतुकीत बदल शक्य

दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो 7 प्रकल्पाच्या कामासाठी पश्चिम द्रूतगती महामार्गावर रविवारी दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत गोरेगाव ते मालाड या दरम्यानची वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात ...Full Article

स्वाईन फ्ल्यूच्या लक्षणांमध्ये डायरिया नवीन लक्षण

मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दुषित पाणी आणि बर्फाचा धसका घेतला असून बर्फ व्यापाऱयांवर धाडसत्र सुरू केले आहे. मात्र, दरम्यान पावसाळा-हिवाळ्यात सर्रास आढळणारे स्वाईन फ्ल्यू सदृश्य लक्षणे आता ऐन उन्हाळ्यातही ...Full Article

जेनेरिकच्या सक्तीने ‘त्यांना’ बेरोजगाराची भीती

ब्रॅन्डेड औषध किमतींच्या नियंत्रणासाठी जेनेरिक औषधांचा पर्याय वैद्यकीय क्षेत्रात येत आहे. ब्रॅन्डेड विरुद्ध जेनेरिक असा वाद अधिकाधिक चिघळताना दिसून येतोय. यामुळे जेनेरिक औषध सक्तीने विक्री करणाऱया साखळीतील घटकांना संसार ...Full Article

मध्य रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाडय़ा

उन्हाळी सुट्टीमुळे प्रवाशांची गावाला जाण्यासाठी लगबग सुरू आहे. प्रवाशांच्या सोईसाठी मध्य रेल्वेने नागपूर, पुणे आणि अमरावती मार्गावर साप्ताहिक वातानुकूलित सुपर फास्ट विशेष ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 12 ...Full Article

मुलुंड स्थानकात बिघाड झाल्याने मरे विस्कळीत

मध्य रेल्वेवरील मुलुंड स्थानकांजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेमार्गावरील मुलुंड स्थानकाजवळ सीएसटीहून ठाण्याच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे ठाण्याला ...Full Article

शाळांच्या उपहारगृहांतून वडापाव हद्दपार

शाळेतील उपहारगृहांमध्ये कमी खर्चात मिळणारा विद्यार्थ्यांचा सर्वात आवडता पदार्थ वडापाव आता दिसणार नाही. जास्त मीठ आणि मैदाचा वापर करून तयार केलेल्या पदार्थांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्यामुळे शिक्षण ...Full Article

केडीएमसीच्या मैदानांवर प्रशिक्षणाचा ‘डाव’

कल्याण, डोंबिवली शहरात आधीच हाताच्या बोटावर मोजण्याइतकी खेळाची मैदाने आहेत. त्यात आता बहुतांश मैदानावर सुरू असलेले प्रशिक्षण वर्ग मुलांच्या खेळण्यात अडसर ठरू लागले आहेत. काही मैदाने तर विविध कार्यक्रमांसाठी ...Full Article

राणीबागेच्या प्रवेश शुल्कवाढीच्या प्रस्तावास मंजुरी

राणी बागेत परदेशी पाहुणे पेंग्विन आल्यानंतर व राणी बागेत काही सुधारणा करून सेल्फी पॉईंट निर्माण केल्यामुळे महापालिकेने येथील प्रवेश शुल्कात केलेल्या दरवाढीच्या प्रस्तावास बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत मंजुरी ...Full Article

महापालिकेला दरमहा 650 कोटी रुपये

केंद्र सरकारचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर मुंबई महापालिकेचा जकात कर रद्द होणार आहे. जकात बंद झाल्यानंतर महापालिकेचे अंदाजे सात हजार कोटी रुपयांचे नुकसान होईल. त्यामुळे महापालिकेला ...Full Article
Page 250 of 322« First...102030...248249250251252...260270280...Last »