|Monday, February 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईआता नववीच्या विद्यार्थ्यांची होणार पुर्नपरीक्षा

ऑनलाईन टीम / मुंबई : दहावी प्रमाणे आता नववीत नापास होणाऱ्या विद्याथ्र्यांचीही जूनमध्ये फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. एप्रिलमध्ये नववीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जे विद्यार्थी नापास होतील त्यांची जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळास्तरावर फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत माध्यमिक शाळांतील अनेक बदल केले ...Full Article

मोदी लाट नाही ही तर त्सुनामी : मुख्यमंत्री

ऑनलाईन टीम / पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट आहे असे म्हटले जात आहे, मात्र ही नुसती लाट नाही तर ही त्सुनामी असल्याचे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...Full Article

48 तास उलटूनही तूर खरेदीचे आदेश नाहीच

ऑनलाईन टीम / उस्मानाबाद : तूर खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी विविध जिह्यात शेतकऱयांसह विरोधी पक्ष रस्तयावर उतरले आहेत. लातूरमधील खरेदी केंद्रावर जवळपास 75 हजाल क्विंटल तूर खरेदीविना पडून आहे. ...Full Article

गुरुदास कामत यांचे पुन्हा राजीनामास्त्र

प्रतिनिधी/ मुंबई यापूर्वी दोनवेळा काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत राजकीय संन्यासाची घोषणा करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी बुधवारी पक्षाच्या सरचिटणीसपदासह अन्य पदांचा तडकाफडकी ...Full Article

राजू शेट्टी-उद्धव ठाकरे यांच्यात दीड तास चर्चा

ऑनलाईन टीम / मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील विविध प्रश्नांवर दीड ...Full Article

गुरुदास कामत यांचे काँग्रेसच्या सर्व पदांचे राजीनामे

ऑनलाईन टीम / मुंबई : काँग्रेस ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदासह अन्य पदांचे राजीनामे दिले. कामत यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात असल्याने पक्षांतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाटय़ावर ...Full Article

मुंबईत 24 विकासकांच्या प्रकल्पांच्या परवानग्या रद्द , एसआरएचा दणका

ऑनलाईन टीम / मुंबई  : प्रकल्प रखडणाऱया विकासकांना झोपडपट्टी पुनर्वसन प्रीधकरण अर्थात एसआरए ने चांगालाच दणका दिला आहे. गेली अनेक वर्ष ज्या झोपडपट्टी पुनर्विकासांची कामे रखडली आहेत, अशा 24 ...Full Article

तब्बल 8 हजार चित्रपटगृहांमध्ये बाहुबली 2 ची दिमाखदार एन्ट्री

कटप्पाने बाहुबलीला का मारले? हा जागतिक चर्चेचा विषय बनलेल्या या प्रश्नाचे उत्तर बाहुबली 2 : कनक्ल्युजनमध्ये मिळणार आहे. त्यामुळे बाहुबली या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. बाहुबली 2 ची ...Full Article

लोकल फेऱया वाढल्या, प्रवासी संख्या घटली

मध्य रेल्वेवरील लोकलप्रमाणेच फेऱयांच्या वाढलेल्या संख्येमुळे प्रवासीसंख्याही वाढली असली तरीही प्रत्येक डब्यातील सरासरी प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. मध्य रेल्वेवरील प्रवासीसंख्या 2007-08 मधील दैनंदिन 35 लाखांवरून आठ वर्षांत सुमारे ...Full Article

राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवतच योग्य

डॉ.मोहन भागवत यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी सूचवले असून देशाला कणखर आणि खंबीर राष्ट्रपती हवा आहे. पहिल्यांदाच एकहाती सत्ता आलेली असताना मोहन भागवत हेच राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवार असल्याचा पुनरुच्चार शिवसेना ...Full Article
Page 260 of 322« First...102030...258259260261262...270280290...Last »