|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

[youtube_channel num=4 display=playlist]

तरंगत्या हॉटेलचे स्वप्न ‘पाण्यात’

प्रतिनिधी, मुंबई मुंबईतील समुद्रात तरंगते (फ्लोटिंग) हॉटेल बांधण्यासाठी मरीन ड्राईव्हवर जेट्टी उभारण्यासाठी न्यायालयाची पायरी चढलेल्या हॉटेल मालकांना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी परवानगी नाकारली. हेरीटेज समितीने मुंबई समुद्रतटाची सुरक्षा महत्वाचे असल्याचे स्पष्ट करत त्या निर्णयाला योग्य ठरवत उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली. अरबी समुद्रात तरंगते पंचतारांकित हॉटेल उभारून पर्यटकांना स्पीड बोटद्वारे नेण्याकरिता नरिमन पॉइंट येथील एनसीपीएजवळ फ्लोटिंग जेट्टी उभारण्यासाठी रश्मी डेव्हलपर्स ...Full Article

शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा खात्मा !

प्रतिनिधी, मुंबई शिवसेनेचे माजी नगरसेवक तसेच मागाठाणेचे विधानसभा प्रमुख अशोक सावंत यांचा रविवारी रात्री कांदिवली पूर्व येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ पुर्व वैमनस्यातुन चॉपरने वार करीत खात्मा करण्यांत आल्याने, एकच खळबळ ...Full Article

सारा तेंडुलकरला फोनवरुन त्रास देणाऱयास अटक

ऑनलाईन टीम / मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला फोन करुन त्रास देणाऱया तरुणास मुंबई पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. देव कुमार मैती असे या ...Full Article

34 रस्ते घोटाळय़ात 4 अभियंते बडतर्फ

प्रतिनिधी, मुंबई मुंबई महापालिकेच्या 234 रस्ते कामांबाबतच्या घोटाळय़ापैकी 34 रस्त्यांच्या घोटाळय़ाची चौकशी पूर्ण झाली असून अद्याप 200 रस्त्यांची चौकशी बाकी आहे. या 352 कोटींच्या 34 रस्ता घोटाळय़ांच्या चौकशी अहवालात ...Full Article

एसटीच्या विविध योजनांचे लोकार्पण

प्रतिनिधी, मुंबई मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयाबरोबरच महाराष्ट्रातील एसटीच्या 31 विभागीय कार्यालयांतील कर्मचाऱयांना शनिवारी नवीन गणवेश देण्यात आले. खासगी कंपनीकडून एसटीतील 16 विविध पदांवरील कर्मचाऱयांसाठी हे गणवेश घेण्यात आले होते. ...Full Article

मोजो पबच्या मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

ऑनलाईन टीम / मुंबई : कमला मिल कम्पाउंड आग प्रकरणी मुंबई पोलिसांनी ‘मोजा बिस्ट्रो’ या पबच्या मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. आग नेमकी कुठून व कशामुळे लागली ...Full Article

आयुक्त अजॉय मेहतांवर नार्को टेस्ट करा ; मागसेची मागणी

ऑनलाईन टीम / मुंबई कमला मिल कम्पाउंडमधील आगीच्या दुर्घटनेनंतर राजकीय नेत्यांकडून प्रचंड दबाव आल्याचा गौप्यस्फोट करणारे मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांची नार्को चाचणी करा, अशी मागण मनसेने केली ...Full Article

मोजो पबमुळे कमला मिल्सला आग

ऑनलाईन टीम / मुंबई : कमला मिल्स अग्नितांडवा प्रकरणी अग्निशमन दलाचा अहवाल समोर आला असून, या अहवालात मोजो पबमधील शेगडीमुळे कमला मिल्स कंपाऊंडला आग लागल्याचे नमूद करण्यात आले आहे. ...Full Article

भिडे गुरुजींच्या व्याख्यानाला परवानगी नाकारली!

प्रतिनिधी, मुंबई भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या मुंबईतील नियोजित व्याख्यानाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली. लालबाग येथे 7 जानेवारी रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ...Full Article

‘त्या’ 15 गिरणी कामगारांना मिळणार घरे

प्रतिनिधी, मुंबई म्हाडातर्फे 2012 साली गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढण्यात आली होती. या सोडतीतील 15 गिरणी कामगारांनी पैसे वेळेत न भरल्याने म्हाडाने त्यांच्याकडून घराचा हक्क काढू घेत असल्याचे लेखी ...Full Article
Page 265 of 394« First...102030...263264265266267...270280290...Last »