|Saturday, January 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई
जय मराठा

प्रतिनिधी/ मुंबई मुंबईतील महामोर्चात राज्यभरातील मराठा बांधव सहभागी झाले होते. या 58 व्या मूकमोर्चा वेळीही रिकाम्या हाताने परत फिरावे लागेल की काय या शंकेने आझाद मैदानात पोहोचल्यावर समाजाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. देश स्वातंत्र्य झाल्यापासून या समाजाकडे वारंवार होणाऱया दुर्लक्षाची धगधगती आग प्रत्येकाच्या मनात होती. ही आग मनात ठेवूनच प्रत्येकजण चालत होता. मराठा समाजाकडून राज्यभरात अद्यापपर्यंत 57 मोर्चे काढण्यात ...Full Article

आरक्षणासाठी आयोगाला कालमर्यादा मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती

मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती   मुख्यमंत्र्यांची माहिती प्रतिनिधी/ मुंबई मराठा आरक्षणाच्या संदर्भात उच्च न्यायालयात विशिष्ट कालमर्यादेत अहवाल सादर करण्याची विनंती राज्य मागासवर्ग आयोगाला करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...Full Article

मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी देवानंद शिंदे

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख हे अचानक रजेवर गेल्याने देवानंद शिंदे हे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु म्हणून काम पाहणार आहेत. शिंदे हे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु ...Full Article

आरक्षणाचा निर्णय कालमर्यादेत व्हावा

काँगेस नेते नारायण राणे यांची अपेक्षा मराठा क्रांती मूक मोर्चाची जय्यत तयारी मुंबई / प्रतिनिधी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय हा सर्वस्वी राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. ...Full Article

आझाद मैदानावर भगवा फडकला

40 फुटांचे केले प्रवेशद्वार कोल्हापूरच्या तरुणाने फडकवला भगवा संरक्षणासाठी पोलीस फौजफाटा मुंबई / प्रतिनिधी मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी आज, बुधवारी राज्यभरातील लाखो मराठे महामोर्चासाठी आझाद मैदानात धडकणार ...Full Article

‘मरे’ सज्ज…

मुंबई / प्रतिनिधी मराठा मोर्चाच्या निमित्ताने आज होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने विविध सुविधा पुरविण्याची तयारी केली आहे. दरम्यान, जादा फेऱयांप्रमाणेच रेल्वे स्थानकांवर पोलीस बंदोबस्त, जादा तिकीट खिडक्या ...Full Article

मोर्चासाठी पालिकेची जय्यत तयारी

23 ठिकाणी मोबाईल टॉयलेट : 120 डॉक्टर्स,  रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके तयार आज मराठा आरक्षणासाठी ‘न भूतो न भविष्यती’ असा भव्यदिव्य मराठा क्रांती मोर्चा मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर होणार आहे. ...Full Article

सेना-भाजपच्या विरोधात महाआघाडी?

महाआघाडीसाठी काँग्रेसचा पुढाकार प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे संकेत संघटनेत नव्या चेहऱयांना संधी मुंबई / प्रतिनिधी सत्तेच्या माध्यमातून राज्यात आपली पाळेमुळे घट्ट रोवू पाहणाऱया भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात समविचारी पक्षांना ...Full Article

विरोधकांकडून आता सुभाष देसाईंच्या राजीनाम्याची मागणी

ऑनलाईन टीम / मुंबई : जवळपास 400 एकर जमीन भूखंडातून वगळल्याच्या आरोपावरुन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी आज विधानसभेत केली. राज्याचे गृहनिर्माण प्रकाश ...Full Article

अभिनेता आमीर खानला स्वाईन फ्ल्यूची लागण

ऑनलाईन टीम / मुंबई : बॉलीवूड अभिनेता आमीर खानला स्वाईन फ्ल्यूची लागण झाली आहे. एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमीर खानने स्वतः याबाबतची माहिती दिली. पुण्यातील बालेवाडीमधील सत्यमेव जयते वॉटर कप ...Full Article
Page 29 of 134« First...1020...2728293031...405060...Last »