|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईसुजय विखेंना उमेदवारी देऊन काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईकच केला : मुख्यमंत्री

  ऑनलाईन टीम / नगर : नगरच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र खासदार दिलीप गांधी यांच्या कामाचे कौतुक केले. खासदार दिलीप गांधींनी चांगले काम केले. तुम्हाला विसरणार नाही, असे फडणवीस यावेळी म्हणाले. ते म्हणाले, गांधी यांनी चांगले काम केले. मात्र कधी कधी सर्जिकल स्ट्राईक करावा लागतो. सुजय विखेंच्या माध्यमातून काँग्रेसवर तोसर्जिकल स्ट्राईक केला आहे. राष्ट्रवादीचे कॅप्टन ओपनिंग बॅट्समन ...Full Article

विदर्भात भर उन्हातही मतदानाचा उत्साह

ऑनलाईन टीम / नागपूर :  लोकशाहीच्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. भर उन्हातही विदर्भात मतदानाचा उत्साह पहायला मिळत आहे. विदर्भात  दुपारी 1  वाजेपर्यंत मतदानाचा टक्का पुढीलप्रमाणे यवतमाळ-वाशिम 26.01 , चंद्रपूर ...Full Article

गडचिरोलीत मतदानावेळी नक्षलवाद्यांकडून भूसुरूंगाचा स्फोट

ऑनलाईन टीम / गरडचिरोली :  गडचिरोली येथील वाघेझरी मतदार केंद्रावर मतदानाच्यावेळी सकाळी 11.30 च्या सुमारास भूसुरूंगाचा स्फोट झाला आहे. नक्षलवाद्यांचा वावर असलेला हा भाग आहे. मगील दोन दिवसांआधी नक्षल्यांनी ...Full Article

उर्मिला मातोंडकरने घेतली शरद पवारांची भेट

  ऑनलाईन टीम / मुंबई :  निवडणूकीच्या रिंगणात काँग्रेसकडून उभ्या असणाऱया अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ने राष्ट्रवदीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील राहत्या घरी भेट घेतली. यावेळी उर्मिला मातोंडकरचे पतीही ...Full Article

मोदी सरकारला पुन्हा निवडून द्या, 900 पेक्षा आधिक कलाकार भाजपसाठी सरसावले

ऑनलाईन टीम / मुंबई : देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची गरज असल्याने त्यांना निवडून देण्याचे आवाहन देशातील 900 पेक्षा अधिक कलाकारांनी केले आहे. यामध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय, गायक शंकर महादेवन, ...Full Article

मोदींच्या उपस्थितीत राधाकृष्ण विखे-पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपत प्रवेश निश्चित

ऑनलाईन टीम / मुंबई : राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपप्रवेश आता निश्चित झाला असून, अहमदनगरमध्ये 12 एप्रिलला होणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील ...Full Article

रोझा देशपांडे यांचे निधन

  ऑनलाईन टीम / मुंबई  :  ज्ये÷ सामाजिक कार्यकर्त्या, साम्यवादी नेत्या आणि लेखिका श्रीपाद अमृत देशपांडे यांच्या कन्या रोझा देशपांडे यांचे निधन झाले आहे. बानी देशपांडे अर्थात विद्याधर लक्ष्मण ...Full Article

निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठीच धाड मारण्याचे षडयंत्र

   ऑनलाईन टीम / नवी दिल्ली ः   निवडणुकीवर प्रभाव पाडण्यासाठीच धाड मारण्याचं षडयंत्र रचलं जात असून आम्ही या ‘सर्च पार्टी’चं स्वागत करत आहोत, अशी खोचक टीका चिदंबरम यांनी केली ...Full Article

राष्ट्रहिताच्या मुद्यांनाच आमचा पाठिंबा

ऑनलाईन टीम / नाशिक : जे राष्ट्रहिताचे मुद्दे असतील त्यांना आमचा पाठिंबा असणार आहे. शेतकरी कर्जमाफी, पीकविमा, राम मंदिर या तीन प्रश्नांची उत्तरे भाजपकडून घेण्यात आल्यानंतरच शिवसेनेने युती केली. ...Full Article

प्रसून जोशी यांनी सेन्सॉरच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा

   ऑनलाईन टीम / मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील चरित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून झुकतं माप दिल्याने सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. पंतप्रधान ...Full Article
Page 3 of 34812345...102030...Last »