|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईसोलापुरातही भाजपचीच आघाडी ; काँग्रेसची पिछेहाट

ऑनलाईन टीम / सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 47 जागा आघाडी घेतली आहे. त्यामुळे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱया सोलापूर महापालिका कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार याबाबत सर्वांच्या मनात एकच चर्चा आहे. सोलापूर महानगरपालिकेत एकूण 102 जागा आहेत. यामध्ये मागील निवडणुकीत भाजपा 25, राष्ट्रवादी काँग्रेस 16, काँग्रेस 45, शिवसेना 8 तर मनसे 0 ...Full Article

पंकजा मुंडे देणार मंत्रिपदाचा राजीनामा ?

ऑनलाईन टीम / बीड : बीड जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाल्याने या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...Full Article

नागपुरात भाजपची 48 जागांवर आघाडी

ऑनलाईन टीम / नागपूर : नागपूर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आत्तापर्यंत 48 जागांवर आघाडी घेतली आहे. सध्या मतमोजणी सुरु असून येत्या काही तासात याचे चित्र स्पष्ट होणार आहे. ...Full Article

मुंबईत शिवसेनेची 92 जागांवर आघाडी

ऑनलाईन टीम / मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून मुंबईत शिवसेनेने आत्तापर्यंत तब्बल 92 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेचा भगवा मुंबई महापालिकेत लवकरच फडणार असल्याचे दिसत ...Full Article

संजय निरुपम यांचा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई महापालिकेत काँग्रेसचा पराभव झाल्याने या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने 93 ...Full Article

UPDATES : मुंबईत शिवसेनेने ‘औकात’ दाखवलीच

ऑनलाईन टीम/ मुंबई :   मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेपुढे कडवे आव्हान उभे करणाऱया भाजपाला धनुष्यबाणाने मतमोजणीत आपली औकात दाखवून दिली. मुंबईत सेना ८४ जागांवर विजय मिळवला आहे तर भाजपने ८२ ...Full Article

नाशकात मनसेचे ‘इंजिन स्लो’ ; भाजपची आघाडी

ऑनलाईन टीम / नाशिक : महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱया नाशिकमध्ये मनसेची सपशेल पिछेहाट झाल्याचे दिसत आहे. सध्या नाशिकमध्ये भाजप 18 जागांवर ...Full Article

ठाण्यात शिवसेना 13 जागांवर आघाडीवर

ऑनलाईन टीम / मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून ठाण्यात शिवसेनेने 13 जागांवर आघाडी घेतली आहे. तसेच भाजप 05 जागांवर, राष्ट्रवादी 04 आणि मनसेने 04 जागांवर आघाडी ...Full Article

मुंबईत शिवसेना 40 जागांवर आघाडीवर

ऑनलाईन टीम / मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून मुंबईत शिवसेनेने आघाडी घेतली असून शिवसेनेने 40 जागांवर आघाडीवर घेतली आहे. तसेच भाजपने 25, काँग्रेस 09, राष्ट्रवादी 02, मनसे ...Full Article

उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी 4 जागांवर विजयी

ऑनलाईन टीम / मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 4 जागांवर विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक 17 मधून राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. सतराम ...Full Article
Page 318 of 348« First...102030...316317318319320...330340...Last »