|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

[youtube_channel num=4 display=playlist]

‘सचिन… सचिन’ हे आव्हानात्मक

सचिन… सचिन हा एक नाद आहे. ‘सचिन’ चित्रपटासाठी जेव्हा मला विचारण्यात आले आणि आम्ही तयारी लागलो तेव्हा दडपण नक्कीच होते. सचिन या नावाभोवती असलेले वलय आणि त्याची क्रेझ लक्षात घेऊन त्याच प्रतीचे संगीत बनविण्याची जबाबदारी माझ्यावर होती. चित्रपटात असलेल्या गाण्यांपैकी ‘सचिन सचिन’ हे गाणे नक्कीच आव्हानात्मक होते, अशी कबुली ए. आर. रहमान यांनी दिली. मंगळवारी ‘सचिन : अ बिलीयन ...Full Article

मेट्रो 3 विरोधात याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो मार्ग 3 ला नुकताच उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. पण, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाअखेर याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात ...Full Article

सरकार ठरवणार एसआरएचा विकासक!

झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसाठी (एसआरए) विकासकाची नेमणूक करण्याचा अधिकार स्वत:कडे घेण्याची तयारी राज्य सरकारने चालवली आहे. एसआरए योजनांचे काम दर्जेदार व्हावे म्हणून गृहनिर्माण विभागाने विकासकांची पात्रता आणि निकष निश्चित करण्याचे ...Full Article

बंडखोर वृत्तीचा जस्टिन बिबर

जगभरामध्ये पॉप सेन्सेशन म्हणून आजच्या घडीला प्रसिद्ध असलेला जस्टिन बिबर बुधवारी भारतात आला आणि तरुणांमध्ये खासकरून तरुणींमध्ये जस्टिनची क्रेझ दिसून आली. मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये लाखो तरुणींना वेड ...Full Article

ठाणेकरांची मेट्रो प्रतीक्षा संपणार

मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे विणण्यासाठी 190 किमी लांबीच्या मेट्रो मार्गाचा आराखडा याआधीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तयार केला आहे. त्यानुसार, मुंबईत एक मेट्रो मार्ग केव्हाच ...Full Article

फाशी स्थगितीच्या निर्णयाने पवईत जल्लोष

कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या फाशीच्या शिक्षेविरोधात इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये (आयसीजे) दाद मागण्यात आली होती. आयसीजेने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पत्राद्वारे ...Full Article

ब्रॅन्डेड औषधांचे स्थान संपणारे नाही

औषधांच्या अव्वाच्या सव्वा किमतींवर स्वस्त जेनेरिक औषधांचा रामबाण उपाय पंतप्रधानांनी सुचवला. यामुळे ब्रॅन्डेड औषधे हद्दपार होऊन रोजगार साखळीला खंड पडेल अशी भीती व्यक्त होत आहे. मात्र, डॉक्टरांशी केलेल्या चर्चेतून ...Full Article

शेतकऱयांनो रडगाणी बंद करा ; दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य

ऑनलाईन टीम / जालना : शेतकरी नेहमी दर नाही, दर नाही म्हणून रडगाणी गात असतात. इतकी तूर खरेदी करुन शेतकऱयांची रडगाणी सुरुच आहे. त्यामुळे अशी रडगाणी बंद करा, असे ...Full Article

13 दिग्गज ब्रँडसाठी होणार लोकप्रियतेचे मतदान !

‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’ या कार्यक्रमाअंतर्गत विविध प्रस्थापित मराठी ब्रँड विविध विभागात मतदानासाठी (व्होटिंग) विभागले गेले आहेत. 8 मे 2017 ते 22 मे 2017 या 15 दिवसांसाठी ‘अर्थसंकेत’ वेबसाईटवर ऑनलाईन ...Full Article

मुंबईची तुंबई होणार नाही

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने नालेसफाईच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात आले होते. परंतु, त्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे असे सांगताना नालेसफाईमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करणाऱया भाजप नेत्यांना शिवसेना पक्षप्रमुख ...Full Article
Page 320 of 394« First...102030...318319320321322...330340350...Last »