|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईजिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदानाला सुरूवात

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील 15 जिल्हा परिषद आणि 165 पंचायत समित्यांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. एकूण 2 हजार 567 जागांसाठी 11 हजार 989 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. या मतदानासाठी 24 हजार 31 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. 15 जिल्हा परिषदांच्या 855 जागांसाठी 4278 तर 156 पंचायत समित्यांच्या 1712 जागांसाठी 7693 रिंगणात आहेत. या ...Full Article

ना`राजीनामा’ नौटंकी !

`शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रात्री 10 वाजता भेटणार’ `वर्षावर होणार भेट’ या बातमीचे मोठ्ठे मोठ्ठे न्यूज फ्लॅश वफत्तवाहिन्यांवर झळकू लागले… आणि जणू काही महाराष्ट्राच्या पोटात गोळाच आला…. ...Full Article

काय म्हणतात शरद पवार

मंगळवारचा दिवस शरद पवार यांचा होता. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसला सध्याच्या निवडणुकांमधून फार मोठय़ा अपेक्षा नाहीत. मुंबईमध्ये त्यांची ताकद गेल्या दोन निवडणुकांमध्ये पंधरा जागांच्या वर गेलेली नाही. शिवाय ती ...Full Article

विकासकामाचे श्रेय एकटय़ा काँग्रेसचे नाही

मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सध्या शिवसेनेकडून काँग्रेसने केलेल्या कामाची स्तुती सुरू आहे. ही स्तुती कशासाठी ते मला माहीत नाही. मात्र, गेली 15 वर्ष राज्यात जे काँग्रेस आघाडीचे सरकार होते ...Full Article

दादरमध्ये इमारतीचा भाग कोसळून टॅक्सीचालक ठार

प्रतिनिधी/ मुंबई दादर (पूर्व) हिंदू कॉलनी येथील एका रिकाम्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी पोकलेनद्वारे पाडकाम सुरू असताना त्या इमारतीच्या एका मजल्याचा भाग रस्त्यावर उभ्या असलेल्या ओला टॅक्सीवर अचानक कोसळला. त्यामुळे या ...Full Article

गरज पडल्यास मी स्वतः निवडणूक लढवेन : आदित्य ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई : मी स्वतःला निवडणूक प्रक्रियेपासून कधीही दूर ठेवलेले नाही, त्यामुळे गरज पडल्यास मी स्वतः निवडणूक लढवेन, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. एका वृत्तपत्राला ...Full Article

नाशकात राजू शेट्टी शिवसेनेसोबत

ऑनलाईन टीम / नाशिक : नाशिक जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिवसेनेला पाठिंबा जाहीर दिला. या पाठिंब्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टींनी भाजपला एकप्रकारे ...Full Article

ठोस, नियोजनबद्ध कृतीची गरज

झिरो नंबरचा चष्मा राज्यातल्या 10 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्रात सध्या `पारदर्शकता’ हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. भाजपच्या या जाळात शिवसेना अलगद सापडल्याचं चित्र आत्तातरी दिसतंय. पण ज्या पद्धतीचे आरोप-प्रत्यारोप, ...Full Article

देवेंद्रांचे भवितव्य निकालावर अवलंबून

संजय सावंत येत्या 21 फेबुवारी रोजी होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी अस्तित्वाची तर भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. विधानसभा निवडणुकीनंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेसाठी तुटलेली मने आणि युती पुन्हा मुंबई महापालिकेत एकत्र येतील ...Full Article

खंडणीखोर आणि गुंड एकत्र कसे?

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेतला. युती तुटल्यानंतर आता दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले आहेत. भाजपच्यादृष्टीने शिवसेना हा खंडणीखोरांचा पक्ष आहे तर शिवसेनेने भाजपवर गुंडांचा पक्ष असा ...Full Article
Page 321 of 347« First...102030...319320321322323...330340...Last »