|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईमध्यावधी निवडणुका होणार का?

काय होईल हे उद्धवही सांगू शकत नाहीत…. उद्धव ठाकरे यांनी 26 जानेवारीला भारतीय जनता पक्षासोबतची युती तोडली. त्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट वैयक्तिक हल्ले करायला सुरुवात केली. उद्धव यांनी देवेंद्र यांना अर्धवटराव ठरवले आणि त्यांची अक्कल काढली. याच्या पुढचे पाऊल म्हणजे उद्धव हे राज्य सरकारचा पाठिंबाही काढतील अशी चर्चा सुरू झाली. तसे उद्गार चारही बाजूंनी ...Full Article

कुणाची शंभरी भरणार?

(झिरो नंबरचा चष्मा) मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलेले पक्ष बहुमताचा दावा करत आहेत. यंदा मुंबईत शिवसेना आणि भाजपची मुख्य लढत सरळ सरळ दिसते आहे. या लढतीत सगळय़ांचे लक्ष लागले आहे ...Full Article

सेना-भाजपचा पालिकेतील कारभार नियोजनशून्य

महापालिका निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू असून प्रत्येक पक्ष एकमेकांवर टीका करत आहेत. दक्षिण-मध्य मुंबईतून काँग्रेसचे दोन आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसचे मतदार या जिल्हय़ात अधिक आहेत. एकटय़ा धारावीतून काँग्रेसचे ...Full Article

राष्ट्रवादी मध्यावधी निवडणुकीसाठी सज्ज

प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांचे स्पष्टीकरण मुंबई : पाठिंबा काढण्याची शिवसेनेत धमक नाही मुंबइ / प्रतिनिधी शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी ...Full Article

‘कोरे’साठी अर्थसंकल्पाकडून 600 कोटींची तरतूद

मुंबई / प्रतिनिधी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यंदाच्या पेंद्रीय अर्थसंकल्पातमध्ये कोकण रेल्वे महामंडळालाही सुद्धा स्थान दिले आहे. यंदा रेल्वेसाठी देण्यात आलेल्या निधीमधून कोकण रेल्वे महामंडळासाठीच्या प्रकल्पांसाठीची आर्थिक तरतूद करण्यात ...Full Article

मध्यावधी निवडणुका होणार का?

काय होईल हे उद्धवही सांगू शकत नाहीत…. उद्धव ठाकरे यांनी 26 जानेवारीला भारतीय जनता पक्षासोबतची युती तोडली. त्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट वैयक्तिक हल्ले करायला ...Full Article

उद्धवजी संपत्ती जाहीर करा

भाजप खासदार किरीट सोमैया यांचे आव्हान मुंबई : सात कंपन्यांशी संबंध स्पष्ट करण्याची मागणी मुंबई / प्रतिनिधी भाजपचे खासदार किरीट सोमैया यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ...Full Article

हिंमत असेल तर शिवसेनेने पाठिंबा काढावा ; मलिकांचे आव्हान

ऑनलाईन टीम / मुंबई : शिवसेना आणि भाजप एकमेकांवर आरोप करत आहेत. राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचे धैर्य शिवसेनेत नाही, जर उद्धव ठाकरे यांच्यात दम असले तर त्यांनी पाठिंबा ...Full Article

पंतप्रधान मोदींनी बाथरूम छाप राजकारण टाळायला हवे : उद्धव ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाथरूमछाप राजकारण टाळायला हवे असा खोचक सल्ला देत शिवसेनेनं भाजपवर पुन्हा एकदा शरसंधान साधले आहे. पंतप्रधानांनी ...Full Article

पक्षनिष्ठा, घराणेशाही, बंडखोरी आणि….

मुंबई / प्रतिनिधी सध्या व्हॉटस् अपवर एक मॅसेज फिरतोय कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता हा कढीपत्त्या सारखा असतो, भाजी बनवताना सगळ्यात आधी आत, आणि जेवण करताना सगळ्यात आधी बाहेर… राजकीय वस्तुस्थितीचे ...Full Article
Page 322 of 347« First...102030...320321322323324...330340...Last »