|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईकांदिवलीतील तरुण डॉक्टरची आत्महत्या

प्रतिनिधी/ मुंबई कांदिवली लोखंडवाला येथे राहणाऱया डॉ. पार्थ बमारीया या डॉक्टरने राहत्या घरी रविवारी रात्री आत्महत्या केली. नीट प्रवेश परीक्षेत अपयश आल्याने आत्महत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. आनंदी, हुशार, मनोविकाराची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या डॉ. पार्थ यांनी आत्महत्या केल्याने विद्यार्थी डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री ही आत्महत्येची घटना घडली. घटनेच्या दोन दिवस आधी नीट प्रवेश ...Full Article

शिवसेनेचा पलटवार

प्रतिनिधी/ मुंबई पारदर्शक कारभार हा मुंबई महापालिकेतच असला पाहिजे असे नाही. तर केंद्र आणि राज्य सरकार तसेच सर्व महापालिकांमध्येही पारदर्शकता दाखवा, असा पलटवार मंगळवारी शिवसेनेने भाजपवर केला. कारभार पारदर्शक ...Full Article

आरोप करायचे आणि युतीविषयी चर्चाही करायची ; सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा

ऑनलाईन टीम / मुंबई : एकीकडे भाजप मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या भ्रष्ट कारभारावर टीका करते तर दुसरीकडे त्यांच्याशीच युतीविषयी चर्चा करते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ...Full Article

शीना बोरा हत्याप्रकरणात सर्व आरोपींवर आरोप निश्चित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : शीना बोरा हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जीविरोधात सीबीआय न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. या व्यतिरिक्त इंद्राणी मुखर्जींचा घटस्फोट पती संजीव खन्ना ...Full Article

लाखो रुपये खर्चुनही शौचालयांची दुरवस्था

केंद्रीय समितीने उल्हासनगर पालिकेला फटकारले उल्हासनगर शौचालय बांधणे आणि दुरुस्ती करण्यासाठी सरकारी निधीचा वापर करून सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. मात्र त्यांची दुरवस्था झाल्याने केंद्रीय  समितीने पालिका प्रशासनाला फटकारले असून ...Full Article

रिपाइंच्या अन्य गटांशी युतीसाठी सेनेची रणनीती

बहुजन समाजाची मते आपल्याकडे खेचण्याचा  शिवसेनेद्वारे प्रयत्न उल्हासनगर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप-रिपाइं (आठवले गट) यांची जागावाटप झाल्यानंतर आता शिवसेनेनेदेखील रिपाइंच्या अन्य गटांशी युतीबाबत चर्चा सुरू केली आहे. बहुजन ...Full Article

जिल्हा परिषदेसाठी सेना-भाजपची मोर्चेबांधणी

काँग्रेस-राष्ट्रवादी वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी जिल्हा परिषदेचा मतसंग्राम मुंबई / प्रतिनिधी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरी भागावरील पकड घट्ट केल्यानंतर शिवसेना आणि भाजपने आता जिल्हा ...Full Article

दादरच्या जागेवरून सेना-भाजपमध्ये रस्सीखेच

प्रभाग क्रमांक 191 वर भाजपचा दावा किरीट सोमय्या यांच्या पत्नीला उमेदवारी? महापालिकेचा रणसंग्राम मुंबई / प्रतिनिधी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू होण्यापूर्वीच दादरच्या प्रभाग क्रमांक 191 वरून शिवसेना-भाजपमध्ये ...Full Article

हार्बर मार्गाचे विस्तारीकरण मार्चपर्यंत पूर्ण

अंधेरी ते जोगेश्वरीदरम्यान रेल्वे रूळ टाकणे, स्थानकांमध्ये बदल करण्याची कामे सुरू मुंबई / प्रतिनिधी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील सीएसटीहून अंधेरीपर्यंत जाणाऱया गाडय़ा गोरेगावपर्यंत नेण्याच्या कामांना वेग आला असून अंधेरी ...Full Article

‘जय मुंबई पोलीस’ नाटय़प्रयोग सादर

जोगेश्वरी / प्रतिनिधी शिक्षक म्हणून गेली 23 वर्ष कार्यरत असलेले प्रमोद महाडिकसर ‘संस्कार कला मंच’तर्पे पोलिसांच्या जीवनावर आधारित 35 मिनिटांच्या ‘जय मुंबई पोलीस’ या नाटय़ाचा उद्घाटन सोहळा गफहनिर्माण तथा ...Full Article
Page 337 of 347« First...102030...335336337338339...Last »