|Sunday, September 24, 2017
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई
‘लालबागचा राजा’ विसर्जनासाठी मार्गस्थ

ऑनलाईन टीम / मुंबई : गेली 12 दिवस आपल्या लाडक्या गणरायाची पूजा केल्यानंतर आज अनंत चतुर्दशीला गणपतीला निरोप देण्यासाठी सर्वच भाविक भावनिक होत असतात. यातच मुंबईच्या ‘लालबागचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. गणेश विसर्जनासाठी येणाऱया भाविकांना सेवा-सुविधा मिळाव्या यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जनाच्या ठिकाणी तब्बल 8604 पालिका अधिकारी आणि कर्मचाऱयांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला असून, ...Full Article

कल्याणमध्ये बकरी ईदनिमित्त शिवसेनेचे घंटानाद आंदोलन

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसैनिकांची भगवा हातात घेऊन दुर्गाडीवर चाल प्रतिनिधी/ कल्याण बकरी ईद दिवशी दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरात मुस्लीम बांधव सकाळीच नमाज पडतात. या काळात हिंदुंना किल्ल्यावरील दुर्गाडी मातेच्या मंदिरात घंटानाद ...Full Article

आमदार निधी खर्चाला नवी वाट

सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमावर निधी खर्च करण्याची मुभा : वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मंजुरी प्रतिनिधी/ मुंबई विधानसभा सदस्यांना स्थानिक क्षेत्र विकास निधीतून आपापल्या मतदारसंघात सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमावर निधी खर्च ...Full Article

गोवा – बोरिवली बसचा अपघात , दोघांचा मृत्यू तर 32 जण जखमी

ऑनलाईन टीम / रत्नागिरी : रत्नागिरी राजापूर वाटूळजवळ गोवा- मुंबई महामार्गावर खासगी बसला रात्री अपघात झाला आहे. गोव्याहून मुंबईला परताणाऱया बसच्या अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 32 ...Full Article

इतर पक्षांना संपवण्यासाठी मोदींचे राजकारण : राज ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई : इतर राजकीय पक्षांना संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारण करत आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. तसेच आरक्षणाची गरज नसून, ...Full Article

भेंडी बाजार दुर्घटनेतील मृतांची संख्या 34वर

ऑनलाईन टीम / मुंबई : भेंडी बाजार इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या 34 वर पोहोचली असून 15 जण गंभीर जखमी आहेत. ढिगाऱयाखाली आणखी काही जण अडकल्याची भिती व्यक्त होत असल्याने ...Full Article

नालेसफाईवर टीका करणाऱयांकडून राजकारण : उद्धव ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई : नालेसफाई झाली नाही हा खोटा आरोप आहे. नालेसफाईवर टीका करणारे केवळ राजकारण करत आहेत, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांवर केला. ...Full Article

मुंबईत येत्या 4 तासांत पावसाचा जोर वाढणार ; हवामान खात्याचा अंदाज

ऑनलाईन टीम / मुंबई : सोमवारी दिवसभर पडणाऱया मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाच्या सरींमुळे पडझडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या मुसळधार पावसाचा जोर येत्या 4 तासांत आणखीन ...Full Article

मुंबईत मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प

ऑनलाइन टीम / मुंबई : मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगराला झोडपले आहे. गेल्या 24 तासात 152मीमी पावसाची नोंद झाली आहे. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा दादर भागात सर्वत्र पावसाची दमदार ...Full Article

अमित शहांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

प्रतिनिधी / मुंबई भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे रविवारी एक दिवसाच्या मुंबई दौऱयावर आले होते. यावेळी त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. मात्र शहा यांच्या या दौऱयात काही राजकीय ...Full Article
Page 4 of 112« First...23456...102030...Last »