|Friday, March 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईमंत्रालयात 80वर्षीय वृद्ध शेतकऱयाचा आत्महत्येचा प्रयत्न

ऑनलाईन टीम / मुंबई : 80 वर्षाच्या वृद्ध शेतकऱयाने मंत्रालयात आत्महतेचा प्रयत्न केला. धुळे जिह्यातील धर्मा पाटील असे या आजोबाचे नाव असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. धुळे जिह्यात होणाऱया औष्णकि वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. इतर शेतकऱयांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा ...Full Article

अमित शहा यांच्या अडचणीत वाढ?

प्रतिनिधी, मुंबई बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना निर्दोष सोडण्याच्या सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान न दिल्याप्रकरणी सीबीआयाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करून दाखल केलेल्या ...Full Article

‘कडोंमपा’च्या महापौरांना हायकोर्टाचा दिलासा

ऑनलाईन टीम / कल्याण    ‘कल्याण-डोंबिवली महापालिके’चे महापौर राजेंद्र देवळेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. निवडणूक रद्द करण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाने रद्द केला आहे.    मागील ...Full Article

रामदेव बाबाच्या ‘पतंजली’वर राज्य सरकार मेहरबान

 ऑनलाईन टीम / मुंबई :       रामदेव बाबाच्या ‘पतंजली’ वर राज्य सरकार मेहरबान असल्याचं दिसत आहे. ‘आपले सरकार’ प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात आपले दोन केंद्र स्थापन करणार आहे. ...Full Article

अभिनेता प्रफुल्ल भालेरावचे अपघातात निधन

ऑनलाईन टीम / मुंबई  : झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या ’कुंकू’ मालिकेत जानकीच्या भावाची ‘गण्याची’ भूमिका साकारणारा अभिनेता प्रफुल्ल भालेरावचे अपघाती निधन झाले आहे. सोमवारी पहाटे मालाड रेल्वे स्थानकाजवळ त्याचा ...Full Article

यांच्या जिद्दीला काय बोलावे

प्रतिनिधी, मुंबई काही लोकांना नेहमीच त्यांच्या रंगावरून, त्यांच्या उंचीवरून टोमणे ऐकावे लागतात. कमी उंचीमुळे ऐकावे लागणाऱयांसाठी आदर्श अशा दोन व्यक्तींनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या दोन फुटी उंचीच्या 49 ...Full Article

पहिल्याच प्रयत्नात नंबर

प्रतिनिधी, मुंबई पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा स्पर्धेत भाग घेतला आणि अर्ध मॅरेथॉनचे विजेतेपद पटकावल्याचा खूप आनंद झाला. या स्पर्धेत भाग घेणार नव्हते, मात्र माझा रोजचा सराव असल्यामुळे प्रशिक्षक विजेंद्र सिंग ...Full Article

सत्तरीतला तरूण

प्रतिनिधी, मुंबई काही माणसे आपल्या वयाच्या पुढे जाऊनही सकारात्मक ऊर्जेचे दर्शन घडवतात. याची प्रचिती मुंबई मॅरेथॉनमध्ये आली. वयाची सत्तरी ओलांडलेले प्रौढ क्यक्तिमत्व तरण्याताठय़ांना लाजवेल अशा करामती करून दाखवत होते. ...Full Article

मुंबई मॅरेथॉनवर इथिओपियाचा ठसा

प्रतिनिधी, मुंबई नेहमी लोकल, बस, टॅक्सी, रिक्षा यांच्यापाठिमागे धावणाऱया मुंबईकरांनी रविवारी मुंबईच्या रस्त्यांवर वेगे वेगे धाव घेतली निमित्त होते 15 व्या आंतरराष्ट्रीय टाटा  मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचे. पहाटेची बोचरी थंडी, ...Full Article

महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार

प्रतिनिधी, मुंबई भारतीय रेल्वेमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात सहभागी करुन मुख्य प्रवाहात त्यांना आणुन त्यांचे सक्षमीकरण करण्याचे मुख्य उदिष्टय असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रविवारी माटुंगा येथे  स्पष्ट केले. मध्य रेल्वेच्या ...Full Article
Page 40 of 175« First...102030...3839404142...506070...Last »