|Tuesday, April 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईमुंबई महापालिकेच्या चार हजार आरोग्य सेविका बेमुदत संपावर

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई महापालिकेच्या चार हजार आरोग्य सेविका विविध मागण्यासाठी आजपासून बेमुदत संपावर आहेत. आझाद मैदानावरुन या आरोग्य सेविकांनी संप पुकारला आहे. मुंबईत एकूण 204 आरोग्य केंद्र आहेत. या केंद्रात चार हजार आरोग्य सेविका काम करतात. प्रलंबित मागण्यांसाठी हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. सेविकांच्या अनेक मागण्या बऱयाच वर्षांपासून प्रलंबित आहे. वारंवार आंदोलने आणि निदर्शने करुनही ...Full Article

मुंब्रा येथून 9 लाखांचा गांजा जप्त ; आरोपी अटकेत

ऑनलाईन टीम / ठाणे : मुंब्रा शीळ डायघर परिसरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या इसमास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील 9 लाख रुपयांचा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. ...Full Article

महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ राहणार : संजय राऊत

ऑनलाईन टीम / मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लोकसभा आणि राज्यसभेतील शिवसेनेच्या सर्व खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय ...Full Article

बीड नगरपालिका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय

ऑनलाईन टीम / बीड : बीड नगरपालिकेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक पार पडली, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोमीन खमरुनिस्सा शरीफोद्दीन यांना 1039 मते मिळाली तर ...Full Article

मागासवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल ‘जसाच्या तसा’ जाहीर करा : हायकोर्ट

ऑनलाईन टीम / मुंबई : मागास प्रवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल तातडीने सर्व याचिकाकर्ते आणि प्रतिवादींना ‘जसाच्या तसा’ द्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. तसेच या ...Full Article

नवी मुंबईतील लॉजमध्ये महिलेची गळा चिरुन हत्या

ऑनलाईन टीम / नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशीमध्ये असलेल्या जुहूगावातील संकल्प लॉजमध्ये एका महिलेची हत्या झाली आहे. महिलेची गळा चिरुन तिची हत्या करण्यात आली आहे. जुहूगावमधील संकल्प लॉजमध्ये ...Full Article

शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या : अटकेत असलेल्या पत्नीची जेलमध्ये आत्महत्या

ऑनलाईन टीम /  कल्याण : शहापूर तालुक्यातील अघई इथल्या शिवसेना पदाधिकारी शैलेश निमसे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली. कल्याणच्या आधारवाडी कारागृहात साक्षी निमसेने आज सकाळी आत्महत्या ...Full Article

मुंब्य्रातून आणखी एका संशयिताला अटक

ऑनलाईन टीम / मुंबई : महाराष्ट्र एटीएसने कारवाई करत मुंब्य्रातून आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. एटीएसने काल केलेल्या या कारवाईत लॅपटॉप, टॅबलेट, हार्ड डिस्क, पेन ड्राइव्ह, राउटर ...Full Article

मी कुत्र्या – मांजरावर भाष्य करत नाही ; प्रकाश आंबेडकरांची आठवलेंवर जहरी टीका

ऑनलाईन टीम / मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्यावर जहरी टीका केली आहे. आंबेडकर हे औवेसींसोबत जातात पण रिपब्लीकन पक्षातील नेत्यांशी बोलत ...Full Article

ठाकरे सिनेमाची थिएटर कॉपी लीक

ऑनलाईन टीम / मुंबईः ‘ठाकरे’ सिनेमा निर्मात्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. ठाकरे सिनेमाच्या हिंदी चित्रपटाची कॉपी लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. या कॉपी वर cinevood असे लिहिले आहे. तसेच ...Full Article
Page 41 of 348« First...102030...3940414243...506070...Last »