|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईमुंबई ‘पाऊस’फुल्ल

मुंबईसह ठाणे, वसई, पालघरमध्ये पावसाचा धुमाकूळ  : 24 तासांत अतिवफष्टीचा इशारा प्रतिनिधी/ मुंबई शनिवारपासून मुंबईसह ठाणे, वसई-विरार, पालघर जिह्यांना झोडपून काढणाऱया पावसाने मंगळवारीही तुफान बॅटिंग केली. सकाळपासून जोराच्या कोसळधारांमुळे जनजीवन पूर्ण ठप्प झाले होते. येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे पावसाचा असाच धिंगाणा सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सततच्या पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले होते. तसेच याचा ...Full Article

भाजपा प्रवक्त्याला बूट हातात घेऊन करावी लागली पायपीट

ऑनलाईन टीम / मुंबई : मागील तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने आपला ताडाखा लावला आहे. काल रात्रीपासून पावसाचा जोर कायम असल्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला फटका बसला आहे. भाजपा राष्ट्रीय ...Full Article

मुंबईत जोरदार पाऊस ; लोकल , रस्ते, वाहतूक विस्कळीत

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली पाऊस अजूनही सुरू आहेत. काल दिवसभर पावसाने अक्षरशः मुंबईला झोडपून काढल्यानंतरही मध्यरात्रीपासून मुंबईत धो धो पाऊस सुरूच आहे. ...Full Article

‘तो’ फोन उचलत नव्हता, भेटत नव्हता म्हणून ‘ती’ने केली आत्महत्या

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : प्रियकराबरोबर वाद झाल्याने एका 25 वषीय तरूणीने मॉलच्या तिसऱया मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. दिल्लीतील द ग्रेट इंडियन ...Full Article

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील डॉ. हाथी यांचे निधन

ऑनलाईन टीम / मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील कलाकार डॉ हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद यांनी नुकताच मीरा रोड मधील रूग्णालयात शेवटचा श्वास घेतला. हृदय विकाराच्या ...Full Article

काँग्रेसमुळे चहावाला पंतप्रधान झाला – खरगे

ऑनलाईन टीम / मुंबई : काँग्रेसचे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रभारी मल्लकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ‘काँग्रेसने देशातील लोकशाहीचे संरक्षण केले. त्यामुळेच या देशात एक चहावाला ...Full Article

राष्ट्रवादीचे नेते दोन वर्षांनी विधानसभेत

ऑनलाईन टीम / नागपूर : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ये÷ नेते छगन भुजबळ यांनी तब्बल दोन वर्षानंतर आज विधानभवनात प्रवेश केला आहे. अधिवेशनाच्या दुसऱया आठवडय़ाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजात ...Full Article

मुंबईतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईत मागच्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ही स्थिती लक्षात घेऊन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईतील सर्व शाळा ...Full Article

येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई, नागपूरसह राज्याभरात अनेक भागांत शनिवारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आजही सकाळपासून दक्षिण मुंबई, पूर्व व पश्चिम उपनगरांत जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. ...Full Article

मुंबईत जोरदार पाऊस; मिठागरात 400 जण अडकले

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईत रात्रीपासून पाऊस सुरू आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. तर कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या ...Full Article
Page 5 of 226« First...34567...102030...Last »