|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

[youtube_channel num=4 display=playlist]

अभिनेत्री पल्लवी जोशीला सायबर चोरटय़ांनी घातला गंडा

  ऑनलाइन टीम / मुंबई  :  अभिनेत्री पल्लवी जोशीला सायबर चोरटय़ांनी टार्गेट केले आहे . तिच्या पेडिट कार्डचा डाटा चोरून आरोपींनी युरोपात त्या पैशांचा वापर केला असल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. अंधेरी सात बंगला परिसरात पल्लवी जोशी या राहतात. 5 जून रोजी पल्लवी या त्यांच्या ...Full Article

पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : माळीण गावाप्रमाणे तिवरे धरणग्रस्तांचे पुनर्वसन करा

ऑनलाइन टीम  /मुंबई  :  रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. यामध्ये लोकांची घरे, पीकं आणि शेतजमीनीही वाहून गेल्या आहेत. राज्य सरकारने पीडितांना दिलेली 4 ...Full Article

शालेय पोषण आहारात आता ज्वारी अन् बाजरीची भाकरी

ऑनलाईन टीम / मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारकडून 1 ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱया शालेय पोषण आहारात बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी देण्यात येणारी तांदळाची ...Full Article

मध्य, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

ऑनलाईन टीम / मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन स्टेशन-शिवडी दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे मध्य रेल्वेची सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक उशिराने सुरू आहे. ...Full Article

राष्ट्रवादीला धक्का : आमदार पांडुरंग बरोरा यांचा राजीनामा

  ऑनलाइन टीम /ठाणे :  ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शहापूर विधनसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ...Full Article

पद्मसिंह पाटील यांनी माझ्या हत्तेची सुपारी दिली : अण्णा हजारे

  ऑनलाइन टीम /मुंबई :  पद्मसिंह पाटील यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती अशी साक्ष जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात दिली आहे. पद्मसिंह पाटील हे शरद ...Full Article

मुंबईत आज मुसळधार पाऊस

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईसह उपनगरात पुढील 24 तासात 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्मयता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच पुढील तीन दिवस कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात अनेक ...Full Article

येत्या 24 तासही मुंबईत जोरदार पाऊस बरसणार

  ऑनलाइन टीम /मुंबई :  रविवारी विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारपासून पुन्हा बरसायला सुरुवात केली. मुंबई आणि उपनगरात सकाळपासूनच वरुणराजाने दमदार हजेरी लावली. हा पाऊस पुढील 24 तास मुंबई, ठाणे ...Full Article

शेअर बाजार : दोन दिवसात 5 लाख कोटींचा फटका

  ऑनलाइन टीम /मुंबई :  मोदी सरकारच्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात उडालेला हाहाकार कायम आहे. सरकारचा अर्थसंकल्प मार्केट प्रेंडली नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. याचे पडसाद शेअर बाजाराच्या दोन ...Full Article

लालबाग पुलाच्या कठडय़ावर ट्रक चढला

  ऑनलाइन टीम /मुंबई :  लालबाग येथील पुलावर सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारात एक ट्रक पुलाच्या थेट कठडय़ावर चढला. सुदैवाने ट्रक खाली पडला नाही. मात्र, या प्रकारामुळे दादरहून मुंबईच्या दिशेने ...Full Article
Page 6 of 366« First...45678...203040...Last »