|Saturday, April 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

Oops, something went wrong.

काँग्रेस नेते बाबा सिद्दकींची 462 कोटींची संपत्ती जप्त

ऑनलाईन टीम / मुंबई : एसआरए घोटाळय़ाप्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दकींवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी वांद्रे येथील सिद्दकींच्या कंपनीचे 33 फ्लॅट्स जप्त करण्यात आले आहे. त्याचे मुल्य तब्बल 462 कोटी रूपये इतके आहे. वांदे रेक्लमेशनजवळ असलेल्या जमात ए जमुरिया झोपडपट्टी परिसरात आलिशान फ्लॅट बांधून हा घोटाळा केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. बनावट कागदपत्रं तयार ...Full Article

अ.भा.नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी

ऑनलाईन टीम / मुंबई : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीत मोहन जोशी पॅनेलचे अमोल कोल्हे व प्रसाद कांबळी आमनेसामने होते. ...Full Article

सत्तेसाठी सगळे लांडगे एकत्र आलेत ; मुख्यमंत्र्याची टीका

ऑनलाईन टीम / मुंबई : सगळे लांडगे आता सत्तेच्या शिकारीसाठी एकत्र आले आहेत. पण हे लांडगे उद्या दंगली घडवतील, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. ...Full Article

उंदीर मंत्रालयात नाही यांच्या डोक्यात आहे- राज्य अर्थमंत्री मुनगंटीवार

ऑनलाईन टीम / मुंबई : काँग्रेस नेहमी गोड बोलून शेतकऱयांना फसवत आले आहे. आता काँग्रेस विसर्जित केले पाहिजे. काँग्रेस म्हणजे कौरव सेना आहे. आता देशातील कौरव सेना एकत्र येत ...Full Article

नराधमाच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलीची टेरेससवरून उडी

ऑनलाईन टीम / मुंबई : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने छेडछाड करणाऱया नराधमाच्या तावडीतून सुटण्यासाठी एका अल्पवयीन मुलीने टेरेसवरून उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सध्या या मुलीवर रूग्णालयात उपचार सुरू ...Full Article

भाजपचा स्थापना दिवस ,मुंबईत कार्यक्रम

ऑनलाईन टीम / मुंबई : भाजपने आज स्थापना दिनानिमित्त मुंबईत जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वांद्रे कुर्ला क्रीडा संकुलातील एमएमआरडीए ग्राऊंडवर हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून ...Full Article

एसी लोकल बिघाडाची रेल्वे बोर्डाकडून दखल

आरडीएसओ, भेल, आयसीएफची पथके मुंबईत दाखल मुंबई / प्रतिनिधी पश्चिम रेल्वेवर धावणाऱया एसी लोकलमध्ये झालेल्या बिघाडाचे पडसाद रेल्वे बोर्डात उमटले आहेत. या लोकलच्या दुरुस्तीसाठी आरडीएसओ, भेल आणि आयसीएफचे पथके ...Full Article

अमित शहांचे जंगी स्वागत

बाईक रॅलीमुळे एअरपोर्ट परिसरात वाहतूक कोंडी भाजपाचे आज जोरदार शक्तिप्रदर्शन महामेळाव्यावर सलमानच्या निकालाचे सावट मुंबई / प्रतिनिधी भाजपने पक्षाच्या स्थापनादिनानिमित्त गुरुवारी मुंबईत आलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे ...Full Article

छोटा राजनच्या भावाला न्यायालयाचा दणका

लिलावातील भुखंडाची रक्कम न भरल्याने तो परत घेण्याचे प्रशासनाला आदेश मुंबई / प्रतिनिधी गँगस्टर छोटा राजनचा भाऊ आणि त्याची बांधकाम कंपनी आदिशक्ती डेव्हलपर्सने लिलावातून विकत घेतलेला चेंबूरमधील भुखंडाची रक्कम ...Full Article

केडीएमसी करणार कागद बचत

सभेचा इतिवफत्त आणि त्यानंतर सभेचे अजेंडे थेट नगरसेवकाच्या मेलवर धाडण्याचा निर्णय कल्याण / प्रतिनिधी केडीएमसीच्या सभांचे इतिवफत्त आणि सभांचे अजेंडे नगरसेवकांच्या मेलवर धाडण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला असून याबाबत ...Full Article
Page 7 of 189« First...56789...203040...Last »