|Wednesday, January 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई
मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना 29 ते 31 डिसेंबरदरम्यान बंदी

ऑनलाईन टीम / मुंबई : नववर्ष साजरे करायला जाणाऱया पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना 29 ते 31 डिसेंबरदरम्यान बंदी घालण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तसे आदेशही जारी केले आहेत. न्यू इअर सेलिब्रेशनसाठी अनेक जण मुंबईबाहेर जाण्याचा प्लॅन करतात. अशावेळी जड वाहनांमुळे प्रचंड गर्दीचा, ट्रफिक जामचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी अवजड ...Full Article

हार्बर मार्गावर दोन दिवसांचा मेगा ब्लॉक

ऑनलाईन टीम / मुंबई : हार्बर मार्गावरील लोकल प्रवाशांना आज (27 डिसेंबर) आणि उद्याही (28 डिसेंबर) मनस्ताप सहन करावा लागणार आहे. कारण हार्बर लाईनवर दोन दिवसांचा तातडीचा विशेष मेगाब्लॉक ...Full Article

हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

ऑनलाईन टीम / मुंबई : बेलापूरजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बरमार्गावरील अप आणि डाऊन दिशेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी 9.55 वाजता बेलापूर इथे डाउन मार्गावर ओव्हर हेड वायर तुटल्याने ...Full Article

मुंबईतील वाळकेश्वरमध्ये 31 मजली इमारतीला आग

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील वाळकेश्वर परिसरातील ‘लिजेंड’ या 31 मजली इमारतीतील एका फ्लॅटला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. ही आग जवळजवळ चार वाजेच्या सुमारास लागल्याची माहिती समजते ...Full Article

आजपासून एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईकरांची एसी लोकलची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आजपासून नाताळच्या मुहूर्तावर बहुप्रतीक्षित एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे.  सोमवारी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी ...Full Article

बेस्ट बस-डंपरच्या धडकेत 15 जखमी

प्रतिनिधी /मुंबई : अंधेरी पूर्वेकडील मरोळ बेस्ट बस डेपोजवळ रविवारी बेस्ट बस आणि डंपर यांच्यात भीषण धडक झाली. यात 15 जण जखमी झाले आहेत. जखमीमध्ये 13 प्रवासी आणि चालक-वाहकांचा ...Full Article

सायबर गुन्हय़ांत महाराष्ट्र दुसऱया क्रमांकावर

अमोल राऊत /मुंबई : जगात दोन महायुद्धे हे आमने-सामने झाली असली तरी तिसरे महायुद्ध हे चोरी-छुपके होणार असल्याची चिन्हे आहेत. हे तिसरे महायुद्ध म्हणजेच सायबर वॉर असणार असल्याची प्रचिती ...Full Article

खडसेंना गळाला लावण्यासाठी

विजय पाठक / जळगाव : मुख्यमंत्रिपद न मिळाल्यापासून भाजपवर नाराज असलेले भाजपचे प्रस्थापित नेते एकनाथ खडसे यांच्या नाराजीची तीव्रता वाढली असून, त्यांना गळाला लावण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच ...Full Article

जगण्यातील विवेक संपणे चिंताजनक

विशेष प्रतिनिधी/ आंबेजोगाई, बीड : जगण्यातील विवेक संपणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. साहित्यकांनी हा विवेक जागृत ठेवतानाच साहित्य जगावे, अशी अपेक्षा मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी ...Full Article

मुंबईत बेस्ट बसला अपघात, 10 प्रवासी जखमी

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील अंधेरीजवळील मरोळ येथे बेस्ट बस आणि डंपर यांच्यात भीषण टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये 10 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातातील जखमी प्रवाशांना उपचारांसाठी ...Full Article
Page 8 of 133« First...678910...203040...Last »