|Friday, April 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

Oops, something went wrong.

1 मेपर्यंत कामगारांचा वेतन करार !

परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची महत्त्वपूर्ण घटना मुंबई / प्रतिनिधी गतवर्षी दिवाळीत एसटी कर्मचाऱयांनी वेतनवाढीसाठी संप पुकारला होता. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संप मागे घेण्यात आला होता. दरम्यानच्या काळात आयोग कृती समिती आणि महामंडळ यांच्यात अनेक बैठका पार पडल्या. परंतु, त्यातून काही ठोस निर्णय झाला नाही. मात्र, सोमवारी मुंबई सेंट्रल येथे सुमारे 1 लाख एसटी कामगारांचे लक्ष लागून असलेला वेतन ...Full Article

त्रिसदस्यीय समितीची स्थापना

राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती खर्चाचा अधिक भार पालिका उचलणार मुंबई / प्रतिनिधी कमला मिलमध्ये लागलेल्या भीषण आगीप्रकरणी राज्य सरकारने त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असल्याचे स्पष्ट करताना समितीतील ...Full Article

औरंगाबादेतील रूग्णालयात आग ; काही रूग्ण जखमी

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : गारखेडा परिसरातील माणिक रूग्णालयात आज अचानक आगीने भडका घेतला. या आगीत काही रूग्ण किरकोळ जखमी झाले आहेत. अन्य रूग्णांना रूग्णालयातून बाहेर काढण्यात अग्निशमन दल ...Full Article

खिशातच मोबाईल पेटला, वाढत्या तापमानामुळे स्फोटाचा अंदाज

ऑनलाईन टीम / जळगाव : खिशातच मोबाईल स्फोट होऊन एक जण जखमी झाल्याची घटना जळगावात समोर आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मोबाईलचा स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जळगाव शहरातल्या ...Full Article

सीबीएसई पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थी-पालकांकडून राज ठाकरेंचे आभार

ऑनलाईन टीम / मुंबई : सीबीएसई पेपरफुटी प्रकरणानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज वर जावून आभार मानले आहेत. पेपरफुटी प्रकरणानंतर दहावी गणित आणि बारावी ...Full Article

नवी मुंबई पालिकेच्या विरोधी पक्ष नेत्याच्या घरात नोकरानेच केली चोरी

ऑनलाईन टीम / नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका विरोधी पक्ष नेते आणि शिवसेनेचे नगरसेवक विजय चौगुले यांच्या राहत्या घरी नोकरानेच चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. काल घरात कोणीही ...Full Article

एसबीआय कडून हे तीन नियम आजपासून लागू होणार

ऑनलाईन टीम / मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या नियमावलीत बदल केला आहे. बदल हाणाऱया या तीन नियमांमुळे एसबीआयच्या 25 कोटी खातेधारकांवर परिणाम होणार आहे. बचत खाते धारकांना ...Full Article

मोदी-शहांना राज ठाकरेंचा व्यंग चित्रातून टोला

ऑनलाईन टीम / मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून मोदी-शाहांवर निशाणा साधला आहे. बॉल टॅम्परिंगचे प्रकरण सध्या चांगले गाजत आहे. त्याचा आधार घेत राज ...Full Article

केईएम रूग्णालयाचे नाव डॉ. आनंदीबाई जोशी रूग्णालय करा : मनसे

ऑनलाईन टीम / मुंबई : केईएम रूग्णालयाचे नाव बदलून डॉ. आनंदीबाई जोशी रूग्णालय करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मुंबई : केईएम रुग्णालयाचे नाव 'डॉ. आनंदीबाई ...Full Article

लातुरात रेल्वे – मेट्रोच्या डब्यांची निर्मिती करणाऱया कारखान्याचे आज भूमीपूजन

ऑनलाईन टीम / लातूर : महाराष्ट्र रेल्वे आणि मेट्रोच्या डब्यांची निर्मिती करणाऱया कारखान्यांचे आज लातूरमध्ये भूमीपूजन होणार आहे. या प्रकल्पातून मराठवाडय़ाला मोठा रोजगार निर्मिती होईल, अशी आशा वर्तवली जात ...Full Article
Page 9 of 189« First...7891011...203040...Last »