|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीतुये येथील स्फोटातील दुसऱयाचाही मृत्यू

अखिल नाईकच्या मृत्यूमुळे तुये – वेताळवाडीत शोकाकूळ वातावरण प्रतिनिधी/ पेडणे तुये येथील सिमेंट ब्लॉक तयार करणाऱया फॅक्टरीत शनिवार 12 रोजी बॉयलर गॅसच्या झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झालेला वेताळवाडा – तुये येथील 19 वर्षीय युवक अखिल भानुदास नाईक याचा मंगळवारी रात्री 9 वा. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. तुये येथील नवीन विस्तारीत औद्योगिक वसाहतीत मेसर्स राजेंद्र काशिनाथ ...Full Article

कोनाळकट्टा येथे एसटीची झाडाला धडक

प्रतिनिधी/ साटेली-भेडशी दोडामार्गहून मोर्ले येथे जाणाऱया एस.टी.बसचा कोनाळकट्टा येथे झाडाला धडक बसून अपघात झाला. बुधवारी सकाळी हा अपघात घडला. या अपघातात एसटीच्या टपाचे नुकसान झाले असून सुदैवाने प्रवाशांना दुखापत ...Full Article

कुडासे येथे माकडतापाचा रुग्ण

वार्ताहर/ दोडामार्ग गतवर्षी बांदा परिसरात रौद्र रुप धारण केलेल्या माकडताप आजाराने पुन्हा दोडामार्ग तालुक्यात डोके वर काढले आहे. तालुक्यातील कुडासे-वानोशी येथील अनिकेत रत्नकांत च्यारी (23) याला माकडतापाची लागण झाल्याचे ...Full Article

छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे काम लवकरच मार्गी लावणार

खासदार उदयनराजे भोसले यांचे आश्वासन प्रतिनिधी/ सातारा छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे काम कसल्याही परिस्थितीत मार्गी लागणार आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून यासाठी निधी खेचून आणला आहे. 1 कोटी 81 ...Full Article

वायसीच्या मुलांचा क्लास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात

प्रतिनिधी/ सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वारा वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयीन युवकांची गर्दी झाली होती. त्यातील काही युवक मोबाईलवर चॅटींगमध्ये व्यस्त होते. तर परिसरातील गवताच्या लॉनवर गप्पांमध्ये मशगुल झाले होते. काही ...Full Article

माण नदीत पाणी सोडावे

प्रतिनिधी/ म्हसवड माण तालुक्यात सध्या पडलेल्या गंभीर दुष्काळाचा मोठा फटका तालुक्यातील शेतकरी वर्गाला बसत असून दुष्काळामुळे तालुक्यातील सर्व पाणीसाठे संपुष्टात आले असल्याने शेतीला तर सोडाच; पण जनावरांनाही पिण्यास पाणी ...Full Article

बसस्थानक परिसरात भाजी मंडई भर रस्त्यात

भाजी विक्रेत्यांसह नागरिकांची गर्दी : रस्त्यावर होतेय वाहतूक कोंडी : त्यातच मोबाईल चोरटय़ांचा हैदोस प्रतिनिधी/ सातारा ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे पोवईनाक्याची कोंडी झाली. पर्यायी वाहतूक बसस्थानक, राधिका रस्त्याला वाढली आहे. ...Full Article

अमित शहा बुथ कमिटी कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

प्रतिनिधी/ सांगली  भाजपाने राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. येत्या निवडणुकीत स्वबळावर पुन्हा एकदा केंद्रात सत्ता आणण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा ...Full Article

शिवसेनेशी युती करण्यास भाजप अनुकूल

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची माहिती प्रतिनिधी/ सोलापूर समविचारी पक्षाने एकत्र येऊन मतांचे विभाजन टाळले पाहिजे हाच भाजपचा प्रयत्न आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला या मतविभागणीचा फायदा होऊ नये याची ...Full Article

दुचाकी-जीप अपघातात युवक ठार

प्रतिनिधी/ सांगली दुचाकी आणि वडाप जीपमध्ये झालेल्या अपघातामध्ये एकजण जागीच ठार झाला. तर एक गंभीर जखमी झाला. नितीन बाळकृष्ण कोकणे (वय 27 रा. घोसरवाड, ता. शिरोळ) असे ठार झालेल्याचे ...Full Article
Page 10 of 3,910« First...89101112...203040...Last »