|Thursday, April 26, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्ती

Oops, something went wrong.

भारतभूमीत जन्मलो हेच माझे सौभाग्य

वार्ताहर/ हुक्केरी भारत देशात साधूसंत, महापुरुष जन्माला आलेत. भारत हा पुण्यवान देश आहे. या देशात माझा जन्म झाला हेच माझे भाग्य समजतो. मी देशवासीयांच्या सेवेतून ऋण फेडण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन योगमहर्षि रामदेव बाबा यांनी केले.   हुक्केरी येथील गुरुशांतेश्वर हिरेमठाचा दसरा महोत्सव व श्री चंद्रशेखर स्वामीजींचा पीठारोहण रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगमहर्षि रामदेवबाबा यांना ‘रेणुका श्री’ पुरस्कार ...Full Article

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास नक्कीच चांगला परतावा

प्रतिनिधी / बेळगाव लोकसंख्येच्या बाबतीत देशाचा जगात दुसरा क्रमांक लागतो, मात्र भारतातील केवळ 2 टक्के लोकांनीच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही श्रीमंत लोकांची पसंती आहे. ...Full Article

डिझेल चोरटय़ाची धुलाई करुन झाडाला बांधले

वार्ताहर/ बेडकिहाळ बेडकिहाळसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकीसह डिझेल, पेट्रोलची चोरी झाल्याची घटना घडली होती. दसरा महोत्सव काळात सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. 24 रोजी पहाटे 3 च्या दरम्यान ...Full Article

हिंदू समाजाला सामर्थ्यवान बनविण्याचा रा.स्व.संघाचा उद्देश

प्रतिनिधी/ बेळगाव हिंदू समाजावर हजारो वर्षांपासून आक्रमणे होत असली तरी हा समाज उभा आहे. या समाजाला सामर्थ्यवान बनविण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश आहे. विजयाचा संकल्प घेऊन संघाची वाटचाल सुरू ...Full Article

आलमट्टी रेल्वे रुळावर दरड कोसळली

विजापूर : संततधार पावसामुळे आलमट्टी रेल्वे स्थानकापासून 300 मीटर अंतरावर डोंगरातील मातीचा भाग रेल्वे रुळावर कोसळल्याची घटना रविवारी दुपारी 3 वाजता घडली. यामुळे येथून धावणाऱया रेल्वे थांबविण्यात आल्या होत्या. ...Full Article

‘राईस पुलिंग’प्रकरणी बेंगळूरमधून महिला अटकेत

प्रतिनिधी/ निपाणी राईस पुलींग हे जादूचे भांडे खरेदी केल्यास अल्पावधीतच धनदौलत मिळेल, सर्व इच्छा पूर्ण होतील असे सांगून मुंबई-गोरेगाव परिसरातील नागरिकांची 2 कोटी 68 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना ...Full Article

‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक’प्रकरणी 27 रोजी सुनावणी

वार्ताहर/ येळ्ळूर जुलै 2014 साली येळ्ळूर गावाच्या प्रवेशद्वारातील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक कर्नाटक शासनाने हटविला व गावातील निष्पाप म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांवर खोटा दावा दाखल केला आहे. त्यासंदर्भातील सुनावणी ...Full Article

वडगाव-शहापूर मार्गावर दारू दुकानास विरोध

प्रतिनिधी/ बेळगाव वडगाव-शहापूर मार्गावर नव्याने सुरू करण्यात येणाऱया दारू दुकानास स्थानिक नागरिकांचा विरोध वाढू लागला आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी या दुकानासमोरच संतप्त नागरिकांनी ठाण मांडून आपला राग ...Full Article

शारदोत्सव महिला सोसायटी आयोजित रंगमंचीय स्पर्धा निकाल

प्रतिनिधी / बेळगाव शारदोत्सव महिला सोसायटी आयोजित रंगमंचीय स्पर्धेत मंथन महिला मंडळाने प्रथम, मुक्त ग्रुपने द्वितीय व प्रेरणा ग्रुपने तृतीय क्रमांक मिळविला. मराठा महिला मंडळाने प्रथम उत्तेजनार्थ व समता ...Full Article

कमाई वाढवायचीय..म्यच्युअल फंडाकडे वळा !

प्रतिनिधी / बेळगाव आपल्या कष्टाची कमाई नेहमी वाढती असावी, अशी गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाची इच्छा आहे. योग्य नियोजन आणि योग्य मार्गदर्शनाच्या साहाय्याने अचूक ठिकाणी गुंतवणूक केल्यास ही इच्छा निश्चितपणे फलद्रूप ...Full Article