|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीआचारसंहितेमुळे नवीन रेशनकार्डांचे वाटप स्थगित

बेळगाव / प्रतिनिधी विधानसभा निवडणूक डोळय़ासमोर ठेवून तात्काळ रेशनकार्डे (प्रत) देण्याचे कार्य महिन्याभरापासून सुरू होते. यामुळे नवीन रेशनकार्ड मिळविण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्याचे कार्यालय, जिल्हा क्रीडांगण आणि कलामंदिर येथे नागरिकांची दररोज गर्दी होत होती. मंगळवारीही अशीच गर्दी झाली होती. मात्र, राज्य विधानसभेसाठी निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने नवीन रेशनकार्डांचे वाटप स्थगित करण्यात आले. यामुळे रांगेत असणाऱया असंख्य नागरिकांना निराश ...Full Article

निवडणुकीनंतर पुन्हा आंदोलन छेडणार

वार्ताहर/   चिकोडी चिकोडी उपविभागातील 99 टक्के नागरिकांची चिकोडी जिल्हा होण्याची इच्छा आहे. पण केवळ 1 टक्का लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे चिकोडी जिह्याचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाल्याने चिकोडी ...Full Article

विद्यार्थ्यांनी स्मरणशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करावा

प्रतिनिधी /     बेळगाव आजच्या संगणकीय युगात मुलांचा मोबाईल, इंटरनेट आदींकडे अधिक कल वाढत आहे. याचा परिणाम मात्र त्यांच्या बुद्धिमत्तेवर व स्मरणशक्तीवर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली स्मरणशक्ती वाढविण्याचा प्रयत्न ...Full Article

राज्य बार असोसिएशन निवडणूक चुरशीने

प्रतिनिधी / बेळगाव कर्नाटक राज्य बार असोसिएशनची निवडणूक मंगळवारी शांततेत पार पडली. मोठय़ा चुरशीने झालेल्या या निवडणुकीत 1143 वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळी 10 पासून सुरू झालेल्या या ...Full Article

चिकोडी तालुक्याचा पारा 38 अंशावर

वार्ताहर/ चिकोडी सध्या वाढत्या उन्हाच्या पाऱयाने नागरिक व जनावरांचे हाल होताना दिसत आहेत. सध्या चिकोडी तालुक्याचा पारा 38 अंशावर गेला आहे. त्यामुळे शरीराचा होणारा दाह कमी करण्यासाठी नागरिक शीतपेय ...Full Article

‘येळकोट, येळकोट’च्या जयघोषात खंडोबा यात्रा

वार्ताहर/ मंगसुळी खंडोबा देवाची यात्रा विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. येळकोट येळकोट घे घे।़।़।़ च्या गजरात, भंडाऱयाच्या उधळणीत भाविकांनी देवाचे दर्शन घेतले. यावेळी लंगर तोडून यात्रेची सांगता करण्यात ...Full Article

फुटपाथवर पार्किंग, व्यावसायिकांचा विळखा

वार्ताहर / निपाणी निपाणी नगरपालिकेने पादचाऱयांची सुरक्षितता लक्षात घेऊन लाखोंचा निधी खर्ची घालून फुटपाथ निर्माण केले. पण हे फुटपाथ लगेचच व्यावसायिकांनी व्यापले आहेत. तर काही ठिकाणी हे फुटपाथ पार्किंग ...Full Article

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

प्रतिनिधी/ बेळगाव निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहीर केली असून 12 मे रोजी मतदान होणार आहे. 15 मे रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली ...Full Article

शहापूर बसवाण्णा देवस्थानचा यात्रोत्सव उत्साहात

बेळगाव/ प्रतिनिधी शहापूरचे ग्रामदैवत श्री बसवाण्णा देवस्थानचा यात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. सोमवारपासून हा यात्रोत्सव सुरू होता. मंगळवारी झालेल्या भर यात्रेस  असंख्य भाविकांनी उपस्थिती दर्शवून दर्शन घेतले. सायंकाळी देवस्थानासमोर ...Full Article

भोजनावळीवर पोलिसांची धाड

बेळगाव / प्रतिनिधी निवडणूक आचारसंहिता लागू झालेल्या पहिल्याच दिवशी अधिकाऱयांनी दक्षिण मतदार संघात कारवाईचा बडगा दाखवून दिला आहे. या मतदार संघात आयोजित करण्यात आलेल्या एका सामिष भोजनावळीवर धाड टाकून ...Full Article