|Monday, June 18, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीसुर्ला-वेळगेत खनिज वाहतूक रोखली

प्रतिनिधी /सांखळी : सुर्ला-वेळगे साळगावकर कंपनीचे खनिज मालाने भरलेले ट्रक शुक्रवारी सायंकाळपासून रात्रभर कंपनी आवारतच उभे करून ठेवण्यात आले होते. सदर खनिज वाहतुकीचे ट्रक धूळ प्रदूषण समस्याग्रस्त ग्रामस्थांनी रोखल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र या मागे एक वेगळेच कारण असल्याची चर्चाही या परिसरात सुरु होती.  सुर्ला वेळगे येथील स्थानिक कंपनीची खनिज वाहतूक सुरू होऊन अनेक दिवस झाले. मात्र रस्त्यावरील ...Full Article

हागणदारीमुक्त राज्य करण्यासाठी सरकारचे प्रयत्न

बेळगाव : राज्यातील 12 जिल्हे हागणदारी मुक्त झाले आहेत. आता संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या एक-दोन वर्षात हे लक्ष्य होईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री एच. ...Full Article

हिंदुस्तान स्पोर्ट्स, भुवन, एसआरएस, साईराज उपांत्यफेरीत

बेळगाव / क्रीडा प्रतिनिधी : साईराज बिल्डर्स पुरस्कृत साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित चौथ्या साईराज चषक निमांत्रितांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी टिळकवाडी येथील व्हॅक्सिनडेपो मैदानावर एस. आर. एस. इलेव्हन, निपाणी, ...Full Article

दरवाढीचा गुंता सोडविल्याने ट्रकमालक समाधानी

प्रतिनिधी /कुडचडे : साऊथ गोवा प्रोग्रेसिव्ह ट्रकओनर्स असोसिएशनतर्फे शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन दरवाढीचा गुंता सोडविल्याबद्दल कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर, सांगेचे आमदार प्रसाद गावकर व सावर्डेचे ...Full Article

ऍथलेटिक्स, हॉकी स्पर्धेला प्रारंभ

क्रिडा प्रतिनिधी /बेळगाव : महाकाली एज्युकेशन सोसायटिच्या फिनिक्स पब्लीक रेसिडेन्सियल स्कूल (होनगा) आयोजित 21 वी फिनिक्स संस्थापण ऍथलेटिक्स-हॉकी सप्ताह क्रिडा महोत्सवाला शुक्रवार पासून मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला. उद्घाटन समारंभाला ...Full Article

कुरूंदवाड पालिका कर्मचाऱयांचे काम बंद आंदोलन

प्रतिनिधी /कुरूंदवाड : नगरपालिकेच्या दिवाबत्ती विभागातील कर्मचाऱयांना येथील पाणीपुरवठा सभापती दीपक गायकवाड यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकी देत हिन वागणूक दिल्याच्या निषेधार्थ गुरूवारी पालिकेच्या सर्व विभागातील सर्वच कर्मचाऱयांनी ...Full Article

हलकर्णी येथे कायदेविषयक सहाय्य व सल्ला शिबीर

प्रतिनिधी /चंदगड : हलकर्णी येथे विधी सेवा समिती मार्फत कायदेविषयक सहाय्य व सल्ला समिती शिबीर न्यायाधीश एम. डी. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. न्यायधीश एम. डी. ठोंबरे यांनी कायदा हा ...Full Article

बेळगावचे बाईक रायडर्स गोव्याला रवाना

बेळगाव : गोक्यामध्ये दिनांक 24 व 25 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मोटर स्पोर्टस मेळाव्यात भाग घेण्यासाठी बेळगाव रायडर्स क्लबचे 27 मोटर रायडर्स /दुचाकी स्वार/ शुक्रवारी आपापल्या ...Full Article

चिंचवडे तर्फ कळेच्या उपसरपंचपदी सिंधुताई कोले

वार्ताहर /कळे : चिंचवडे तर्फ कळेच्या (ता. करवीर) उपसरपंचपदी सौ. सिंधुताई कोले यांची निवड करण्यात आली. निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच युवराज कांबळे होते. चिंचवडे तर्फ कळेच्या नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ...Full Article

धैर्यशील पाटील यांची निवड

प्रतिनिधी /कोल्हापूर :   महाराष्ट्र स्टेट कंझ्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी धैर्यशील पाटील यांची फेरनिवड झाली. नाशिक येथे झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत पाटील यांनी विरोधी उमेदवार कृष्णा लोकमानवार यांच्यावर 16 ...Full Article