|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीकुरुंदवाड येथील दौलतशहावली मार्केटजवळील अतिक्रमणे हटविली

प्रतिनिधी/ कुरुंदवाड येथील दौलतशहावली मार्केटजवळील नगरपालिकेच्या जलकुंभ परिसरातील अतिक्रमण पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हटविली. व्यावसायिक अतिक्रमने जमिनदोस्त केली. काही अतिक्रमणधारकांना मंगळवार (दि. 2) पर्यंत मुदत देण्यात आली. अतिक्रमण हटविताना पालीका प्रशासन व अतिक्रमणधारकांत वादावादी झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. येथील दौलतशहावली मार्केटजवळ शहराला पाणीपुरवठा करणारा मुख्य जलकुंभ आहे. या जलकुंभ परिसरात नगरपालिकेच्या जागेवर नागरीकांनी अतिक्रमण करुन घरे ...Full Article

नववर्षाच्या स्वागतासाठी शहर सज्ज

ओल्डमॅन निर्मितीवर भर, पाटर्य़ांचे बेत रंगू लागले प्रतिनिधी/ बेळगाव 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला शनिवारी ओल्डमॅन निर्मितीचे काम जोरात सुरू होते. सर्वात उंच ओल्डमॅन बनविण्याची स्पर्धाच काही ठिकाणी पहावयास मिळाली. कॅम्प ...Full Article

शहरात थंडीची हुडहुडी

बेळगाव/ प्रतिनिधी   शहरात थंडीचा कडाका जाणवत असून शहराचे तापमान शनिवारी 9.5 अंशावर आले होते. त्यामुळे गुलाबी थंडीने शहरवासियांना पुन्हा एकदा हुडहुडी भरली. याचा परिणाम जनजीवनावर जाणवला. शेकोटय़ा पेटून ...Full Article

कमला मिल आगप्रकरणी तीन गुन्हे दाखल

एमआरटीपी कायद्यांतर्गत कारवाई : संशयितांविरोधात लुकआऊट नोटीस जारी प्रतिनिधी/ मुंबई कमला मिल आगप्रकरणी अखेर एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी एमआरटीपी कायद्यांतर्गत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. कमला मिलचे ...Full Article

सरत्या वर्षाला निरोपासाठी ओल्डमॅन तयार

बेळगाव / प्रतिनिधी वर्षाच्या शेवटच्या दिवशी वाईट गोष्टींचा बिमोड करून नव्या गोष्टी अंगीकारण्यासाठी तरुणाईकडून शहर व परिसरात ओल्डमॅन तयार करण्यात येत आहेत. काही ओल्डमॅन तयार झाले असून काहींवर शेवटचा ...Full Article

विजापुरात फिल्मीस्टाईलने कॅश व्हॅन लूटली

विजापूर/वार्ताहर फिल्मीस्टाईलने बंकेच्या कॅश व्हॅनमधून 14 लाख रुपयांची पेटी लांबविल्याची घटना येथील सिद्धेश्वर बँकेत शनिवार 30 रोजी सकाळी 11.30 वाजता घडली.  यामध्ये 6 जणांचा हात आहे. तसेच हा प्रकार ...Full Article

ट्रकला कारची धडक, 4 जागीच ठार

वार्ताहर/ विजापूर रस्त्याकडेला बंद पडलेल्या ट्रकला भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात चौघे जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे 4.30 च्या सुमारास हुनगुंद (जि. बागलकोट) ...Full Article

संत नामदेवांनी अभंग आणि कीर्तनाद्वारे ज्ञानदीप लावले

प्रतिनिधी / बेळगाव ‘ज्ञानदीप लावू जगी’ असे म्हणत नामदेवांनी आपल्या अभंग आणि कीर्तनाद्वारे  ज्ञानदीप लावले. आपल्या अभंगाद्वारे त्यांनी अनेकांच्या जीवनात बदल घडविले. नामदेवांची भाषा साधी व सुलभ होती. कोणत्याही ...Full Article

मला माणूस शोधायचा आहे!

प्रतिनिधी / बेळगाव माणूस हा माझ्या लेखनातील प्रमुख घटक आहे. त्याला समजून घेण्यासाठी त्यालाच केंद्रबिंदू मानून कुतुहले शोधण्याचा प्रयत्न मी लेखनातून करतो. मला माणूस शोधायचा आहे. विविध संबंधांच्या जाळय़ामध्ये ...Full Article

जेएनपीटी बंदरात 50 किलो सोने जप्त

प्रतिनिधी / नवी मुंबई सिंगापूर येथून समुद्रमार्गे मुंबईत सोने उतरविण्याचा डाव फसला असून जेएनपीटी बंदरात 50 किलो सोने जप्त करण्याची कारवाई डीआरआय विभागाने केली आहे. बाजारभावानुसार, या 50 किलो ...Full Article