|Monday, April 23, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्ती

Oops, something went wrong.

आटपाडीतील एकाचा स्वाईन फ्लुने मृत्यू

प्रतिनिधी / आटपाडी आटपाडी तालुक्यात स्वाईन फ्लुचा फैलाव ही गंभीर समस्या बनली असून स्वाईन फ्लुने आटपाडीतील नाना महिपती मेटकरी (67) यांचा बुधवारी सकाळी सांगली येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला. नाना मेटकरी यांच्या मृत्युने आटपाडी तालुक्यातील स्वाईन फ्लुने बळीची संख्या तीनवर पोहोचली आहे. परिणामी स्वाईन फ्लुचा धोका आटपाडी शहरासह तालुक्यात वाढल्याचे चित्र आहे. आटपाडी तालुक्यात गत महिन्यांपासून स्वाईन फ्लुचा फैलाव ...Full Article

भीमा खो-यातील पावसाने चंद्रभागेची पातळी पुन्हा वाढली…

पंढरपूर / प्रतिनिधी पुणे जिल्हयामधील असणा-या भीमा खो-यामधे मंगळवारपासून परत एकदा पावसाने हजेरी लावण्यास सुरू केली. त्यामुळे साहजिकच तेथील पाणी उजनीव्दारे पंढरपूरला जात आहे. यामधे सध्या उजनी आणि वीर ...Full Article

आजपासून जागर अंबेचा

प्रतिनिधी/ सातारा आदिशक्ती, आदिमाया असलेल्या दुर्गामाता आज गुरुवारी येत आहेत. त्यांच्या आगमनाची आतुरता लागली होती. सातारा शहरासह जिह्यात दुर्गोत्सवाच्या अनुषंगाने पोलिसांच्यावतीने मंडळांच्याही बैठका घेतल्या होत्या. मंडळांकडून मुहूर्तावर दुर्गामातांची प्रतिष्ठापना ...Full Article

ओव्हर फ्लो झाल्याने कोयनेतून विसर्ग

प्रतिनिधी/ नवारस्ता कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे राज्याची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण दुसऱयांदा पूर्ण क्षमतेने भरून ओव्हर फ्लो झाल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी बुधवारी सकाळी धरणाचे सहा ...Full Article

थरारक पाठलाग करून चोरटय़ांना पकडले

  प्रतिनिधी/ कराड सैदापूर येथे बंद घर फोडून पसार होण्याच्या प्रयत्नात असणाऱया चोरटय़ांना शहर पोलिसांनी पहाटे अडीचच्या सुमारास तासभर थरारक पाठलाग करून जेरबंद केले. कराड शहरासह परिसरात दुचाकी चोऱया, ...Full Article

रामराजेंची मोगलाई मोडीत काढणार

प्रतिनिधी/ सातारा शेती महामंडळाची कामगारांच्या वारसदारांच्या झोपडय़ा पोलीस फौजफाटय़ात रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या इशाऱयावरुनच पाडण्यात आल्या. रामराजेची ही मोगलाई असून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन विधान परिषदेच्या सभापतीपदाचा राजीनामा द्यावा, फलटण ...Full Article

नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात

अतिवृष्टीचा इशारा कायम : महामार्ग राहिला तब्बल आठ तास बंद : 25 हून अधिक घरांची पडझड प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी :    सिंधुदुर्ग जिल्हय़ात अक्षरक्ष: ढगफुटीप्रमाणे कोसळलेल्या पावसाने दाणादाण उडवल्यानंतर बुधवारी ...Full Article

भुईबावडा घाटात दरड कोसळली

एकेरी वाहतूक सुरू प्रतिनिधी / वैभववाडी : तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने खारेपाटण-गगनबावडा राज्य मार्ग बुधवारी ठप्प झाला. मंगळवारी रात्री ही दरड कोसळली. बुधवारी दुपारी जेसीबीच्या ...Full Article

एम.आय.डी.सी पुल खचला

वार्ताहर/ कोडोली सातारा ते निगडी या अंदाजे दहा ते बारा कि.मी. अंतर असुन अमर लक्ष्मी बसस्टॉपच्या पुढे नविन एम.आय.डी.सी अगदी जवळ पुर्वीचा पुल असुन या पुलावरुन दररोज वाहनांची वर्दळ ...Full Article

वडूथच्या कृष्णा नदीवरील पुलाची पून्हा पडझड…

प्रतिनिधी/ गोडोली कृष्णानदीवरील ऐतिहासिक दगडी पुलाची पुन्हा पडझड सुरु झाली असून अद्याप त्याकडे बांधकाम विभागाचे कोणीच पिरकले नाही.राञी 6 नंतर कठडयांच्या कोपऱयांची लागल्याचे स्थानिकांच्या लक्षात आली.यावेळी मोठी गर्दी झाल्याने ...Full Article