|Monday, July 16, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीसिंधुदुर्गनगरी प्राधिकरणातील भूखंडधारकांना दिलासा

प्रतिनिधी/ सिंधुदुर्गनगरी  सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधीकरण क्षेत्रातील भूखंडधारकांना नोंदणीकृत भाडेपट्टा करण्यासाठी भूखंड खरेदीवेळच्या मूळ किमतीवरच मुद्रांक शुल्क व नोंदणी फी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवनगर प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मंगळवारी ही माहिती दिली. सर्व भूखंडधारकांनी 31 मार्च 2018 पूर्वी नोंदणीकृत भाडेपट्टे करून द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱयांच्या या निर्णयाने प्राधीकरण क्षेत्रातील भूखंडधारकांना मोठा दिलासा ...Full Article

मनुस्मृती दहन दिनानिमित्त सिध्दार्थनगरमध्ये ध्वजारोहण

प्रतिनिधी/ कोल्हापूर मनुस्मृती दहन दिनाचे औचित्य साधून एस. एस. बाईज यांच्या वतीने सिध्दार्थनगर प्रवेशव्दारावर कमानीजवळ नगरसेवक अफजल पिरजादे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हा निळा ध्वज कायमस्वरूपी राहणार आहे, ...Full Article

‘सावळे विठाई’ तून अभिश्रीने केले रसिकांना मंत्रमुग्ध

प्रतिनिधी/ कोल्हापूर  कृष्णाच्या मनमोहक लिला, हरि हर हे वेगवेगळे नसून एकच आहेत हे सांगणारी सूरदासांची हरि हर शंकर यांसह एकापेक्षा एक सरस अशा रचना सादर करत आपल्या अभिजात भरतनाटय़म् ...Full Article

साईबाबांनी दिलेली तसबीर शंभरीत

  प्रतिनिधी/ बांदा श्री साईबाबांच्या प्रत्यक्ष सेवेत असलेले बांदा येथील व्यापारी स्वर्गीय वामन शंभा उर्फ बाप्पा केसरकर यांना स्वतः साईबांबानी आपली तसबीर दिली होती. 1918 साली समाधी घेण्याच्या अगोदर ...Full Article

देशी गाय म्हणजे भारतीय संस्कृतीचा आत्मा

प्रतिनिधी/ कोल्हापूर देशी गाय म्हणजे भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. गाईला केंद्रस्थानी ठेवून संस्कृतीची निर्मिती केली आहे. ज्या देशात एक माणसामागे पाच गाई होत्या, त्याच देशात आज शंभर माणसांमागे एक ...Full Article

दर घटल्याने डाळिंब उत्पादक हैराण

शेतकरी मेटाकुटीस: डाळिंबाबाबत सरकार उदासिन   प्रतिनिधी/ आटपाडी डाळिंबाचे माहेरघर असलेल्या आटपाडी तालुक्यातील डाळिंब उत्पादक सध्या पुर्ण संकटात सापडला आहे. दर घटल्याने चांगल्या मालाचीही अहवेलना सुरू आहे. परिणामी डाळिंब ...Full Article

कंत्राटी सफाई कामगार अचानक संपावर

प्रतिनिधी/मालवण मालवण नगरपालिकेचे कंत्राटी सफाई कामगार मंगळवारी सकाळी अचानक संपावर गेले. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱयाचे ढीग दिसून येत होते. त्यानंतर नगरपालिकेच्या कायम सफाई कामगारांनी आरोग्य सभापती आप्पा लुडबे हे ...Full Article

इतिहासाची नव्याने मांडणी करण्याची आवश्यकता

प्रतिनिधी/ सोलापूर प्रचंड लष्करासह औरंगजेबाने संपूर्ण हिंदूस्थानात धुमाकूळ घातला होता, अशावेळी आपल्या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे, छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांनी त्यांना रोखण्याचे ...Full Article

तरुण भारत’ ने मराठी माणसाचा लढा उभा केला

ना. सदाभाऊ खोत : स्व. बाबूराव ठाकूर यांना स्मृतीदिनी अभिवादन प्रतिनिधी/ सांगली चळवळतील वृत्तपत्र म्हणून ‘तरुण भारत’ची ख्याती आहे. मराठी माणसांसाठी सीमा लढा उभा करण्यात तरुण भारतचा सिंहांचा वाटा ...Full Article

‘फ्लॉवर फेस्टिवल’ला जत्रेचे स्वरूप

प्रतिनिधी/ कोल्हापूर कोल्हापूर जिल्हयाच्या पर्यटनवाढीसाटी केएसबीपी संस्थेने आयोजित केलल्या फ्लॉलर फेस्टिवलच्या दुसऱया दिवशी लाखो लोकांनी उपस्थिती लावून, मनपसंद पुष्पांची खरेदी केली. सलग सुट्टीमुळे या फेस्टिवलला जत्रेचे स्वरूप आले असून,सोमवारी ...Full Article