|Monday, July 16, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीविठ्ठलाचे आजपासून 24 तास दर्शन

चोवीस तास दर्शन सुविधेमुळे भाविकांची व्यवस्था सुलभ पंढरपूर/ वार्ताहर आषाढी यात्रा सोहळा अगदी काही दिवसावर आला आहे. अशामध्येच पालख्यांचे व भाविकांचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर सावळया विठुरायाचे त्यांच्या भक्तांसाठी आजपासून चोवीस तास दर्शन खुले करण्यात आल्याची माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.  चार वा-यांपैकी आषाढी यात्रेमध्ये येणा-या भाविकांची संख्यासुध्दा जास्त असते. प्रतिवर्षी ...Full Article

दुचाकीला कारच्या धडकेत युवक ठार

वार्ताहर/ कुपवाड कुपवाड हद्दितील तासगाव-मिरज रस्त्यावर बसथांब्या शेजारील एका कंपनीच्या समोरील रस्त्यावर कांचनपूरहून मिरजेकडे मोटारसायकलवरून जाणाऱया संतोष बाबासो कदम (35,रा.कांचनपूर, ता.मिरज) याला पाठीमागून भरधाव वेगाने येणा-या एका चारचाकी वाहनाने ...Full Article

साळगांव बंधाऱयावरील वाहतूक बंद

सलग तिसऱया दिवशी बंधारा पाण्याखाली प्रतिनिधी/ आजरा आजरा तालुक्यात पावसाची संततधार कायम असून हिरण्यकेशी नदी पात्राबाहेरून वाहत आहे. हिरण्यकेशीवरील साळगांव बंधारा सलग तिसऱया दिवशी पाण्याखाली असून सुरक्षेच्या कारणास्तव आजरा ...Full Article

फुटबॉल फिवर चित्र प्रदर्शनाला प्रारंभ

प्रतिनिधी/ कोल्हापूर फुटबॉल वर्ल्डकपमधील खेळाडूंचे रेखाटन करण्यात आलेल्या ‘फुटबॉल फिवर’ या कॉम्पोझिशन चित्रांच्या प्रदर्शनाला शनिवारी शाहू स्मारक भवनात प्रारंभ झाला. दळवीज् आर्ट इन्स्टिटय़ूटने प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. 17 जुलैपर्यंत ...Full Article

चाकणमध्ये सतरा लाखाचा गुटखा जप्त

ऑनलाईन टीम / पुणे : राज्यात गुटखा बंदी असताना देखील परराज्यातून येणाऱया गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो अन्न व औषध प्रशासन व चाकण पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून शुक्रवारी सकाळी पाच ...Full Article

आता सर्वाधिक लक्ष पुण्याकडे-उद्धव ठाकरे

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्याकडे दुर्लक्ष झाले होते हे खरे आहे, पण आता पुण्याकडे सर्वाधिक लक्ष देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे आज पुणे दौऱयावर असून, ...Full Article

पुणे-बंगळुरू हायवेवर बसचा अपघात, बस चालकासह दोघांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बेळगावमधील बडेकोळमठजवळ बस उलटून झालेल्या भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये चार प्रवाशी जखमी झाले ...Full Article

मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईला गेले काही दिवस पावसाने झोपडल्यानंतर दोन दिवस काहीशी विश्रांती घेतली. मात्र येत्या 24 तासांत ठाणे आणि रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ...Full Article

कोल्हापुरात पावसाचा कहर ; पंचगंगा पात्राबाहेर, 63गावांचा संपर्क तुटला

ऑनलाईन टीम / कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये गेल्या सहा दिवसांपासून पडणाऱया कोसळधारा मुळे जिलह्यात पाणीच-पाणी झाले आहे. पंचगंगा नदीने धोक्मयाची पातळी ओलांडली असून ती पात्राबाहेर आली आहे. कोल्हापूर जिलह्यातील 63 ...Full Article

विजयनगरजवळ दोन झाडे कोसळली : युवक जखमी

वार्ताहर / हिंडलगा रस्त्याकडेला असलेली दोन धोकादायक झाडे अचानक कोसळल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील विजयनगर (हिं.) जवळ घडली. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर सुमारे दोन ...Full Article
Page 11 of 2,915« First...910111213...203040...Last »