|Friday, July 20, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीजिह्यात ‘स्वाभिमानी’ चा आज चक्काजाम

प्रतिनिधी/ सोलापूर  निर्ढावलेल्या सरकारला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर आंदोलनाने घाम फ्gढटेनासा झाला आहे. त्यामुळे स्वाभिमानीही आता आंदोलनाचा स्फ्ढाsट करण्याच्या तयारीला लागली आहे. दूध दर वाढवून घेणार तेव्हाच शांत बसणार या इराद्याने रस्त्यावर उतरलेल्या स्वाभिमानीने आता दूध देणारी जनावरंही रस्त्यावर उतरवून चक्काजाम करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनात कारभारीण अन् पोरांनाही उतरवण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, आंदोलन चिरडण्याच्या हेतूने सरकारकडून ...Full Article

‘टेंभू’साठी बाराशे कोटी

खा. संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नाला यश :‘बळीराजा जल संजीवनी’ योजनेतून तरतूद प्रतिनिधी/ सांगली जिह्यातील खानापूर-आटपाडीसह दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरलेल्या टेंभू जलसिंचन योजनेसाठी एक हजार 203 कोटी 36 लाख रुपयांचा ...Full Article

युवा सेनेच्या पुस्तक वाटप नेंदणी उपक्रमास प्रतिसाद

प्रतिनिधी/ कोल्हापूर   सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट आणि युवा सेना यांच्या संयुक्त विद्यामाने मोफत पुस्तक वाटप उपक्रम राबविण्यात आला आहे. उपक्रमातंर्गत शहरातील 21 महाविद्यलायांमधील अकरावी ते पदवीपर्यंतच्या प्रत्येकी दोनशे विद्यार्थ्यांना ...Full Article

पं. अजित कडकडे यांची रविवारी संगीतमैफील

प्रतिनिधी/ कोल्हापूर गुणीदास फौंडेशन गेल्या पाच वर्षांपासून आषाडी एकादशी निमित्त ‘तीर्थ विठ्ठल ’ या  कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. दरवर्षी सुप्रसिध्द कलाकारांना आमंत्रित करून कोल्हापूरच्या रसिकांसाठी भक्तीसंगीताच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन ...Full Article

तुळशी जलाशय 85 टक्के भरले

वार्ताहर/ धामोड तुळशी खोऱयात पावसाचा जोर अद्यापही वाढलेलाच असून, तुळशी जलाशय 85 टक्के इतके भरले आहे. पावसाचे प्रमाण असेच सुरू राहिल्यास धरण येत्या सात-आठ दिवसांत पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता ...Full Article

भडगाव पूलावरील वाहतूक दिवसभर ठप्प

प्रतिनिधी/ गडहिंग्लज पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी हिरण्यकेशी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढच झाली आहे. आज दिवसभर भडगाव पूलावर पाणी असल्याने महागाव, नेसरी, चंदगड भागातील संपूर्ण वाहतूक ठप्प होती. ...Full Article

भुजबळांविषयी अपशब्द वापरणाऱया फौजदाराचे अखेर निलंबन

ऑनलाईन टीम / श्रीगोंदा : कोसेगव्हाण येथे एका आरोपीस पकडण्यासाठी गेले असता श्रीगोंद्या पोलीस ठाण्याचे फौजदार महावीर जाधव यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी काही दिवसांपूर्वी ...Full Article

धनगर समाजाला आरक्षण देणार का नाही ? – धनंजय मुडे

ऑनलाईन टीम / नागपूर : मुख्यमंत्री महोदय आता सांगा क्मया हुआ तेरा वादा, असे म्हणत धनगर समाजाला आरक्षण देणार की नाही?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ...Full Article

ही ‘नीट’ धमकी समजा : राज ठाकरे

ऑनलाईन टीम / पुणे : नीट परीक्षेला बाहेरुन मुलं भरली तर त्या मुलांवर आमची बारीक नजर असेल असा धमकीवजा इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. दहावी आणि ...Full Article

वाशीतील एमजीएम हॉस्टिपटलवर सायबर हल्ला

ऑनलाईन टीम / मुंबई : वाशीतील एमजीएम रुग्णालयातल्या संगणक प्रणालीवर सायबर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. हॅकर्सने तेथील संगणकीय यंत्रणा ठप्प करून बिट कॉइन स्वरूपात खंडणीची मागणी केली आहे. ...Full Article
Page 12 of 2,938« First...1011121314...203040...Last »