|Thursday, September 20, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीजिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांची उचलबांगडी

प्रतिनिधी / बेळगाव जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांची तडकाफडकी उचलबांगडी झाली आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत याबाबत अधिकृत आदेश आला नसल्याचे सांगण्यात आले.  एका साखर कारखान्याला नोटिसा पाठविल्या म्हणून त्यांची बदली करण्यात आल्याचीही चर्चा सुरू आहे. त्यांच्या ठिकाणी नूतन जिल्हाधिकारी म्हणून एस. बी. बम्मनहळ्ळी यांच्या नावाची चर्चा आहे. एकूणच आयएएस अधिकाऱयांच्या बदल्या केवळ राजकीय दबावातून होत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. ...Full Article

फुटबॉलपटू अमित मासेकर याचे निधन

बेळगाव / क्रीडा प्रतिनिधी कॅम्पमधील तेलगु कॉलनी येथील रहिवासी व बेळगावचा लोकप्रिय  फुटबॉलपटू अमित नंदू मासेकर (वय 30) याचे सोमवार दि. 17 रोजी सकाळी  निधन झाले. त्याच्या पश्चात आई ...Full Article

खून प्रकरणातील संशयिताला पोलीस कोठडी

प्रतिनिधी/ बेळगाव अन्नपूर्णेश्वरीनगर, वडगाव येथील एका तरुणाचा खून करून मृतदेह पोत्यात बांधून पुरावा नष्ट करण्यासाठी तिलारी घाटात फेकून दिल्याच्या आरोपावरून टिळकवाडी पोलिसांनी अटक केलेल्या एका युवकाला चौकशीसाठी पुन्हा कोठडीत ...Full Article

खडक गल्लीत आज पडल्या भरण्याचा कार्यक्रम

प्रतिनिधी/ बेळगाव प्रतिवर्षाप्रमाणे खडक गल्ली येथील श्री मरगाई देवी व लक्ष्मी देवीच्या यात्रेला गुरुवार दि. 13 रोजी प्रारंभ झाला असून त्यानिमित्त ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. मंगळवार दि. 18 ...Full Article

तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेला चांगला प्रतिसाद

बेळगाव : यंदा प्रथमच तरुण भारतच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त गणेश भक्तांसाठी ‘क्वीझ ऑन गणेशा’ या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेला रविवारपासून प्रारंभ झाला आहे. ...Full Article

मोहरम-गणेशोत्सव शांततेत साजरा करा

प्रतिनिधी/ बेळगाव गणेशोत्सव आणि मोहरम उत्सव शांततेत साजरे करा आणि एकात्मतेचे दर्शन घडवा असे आवाहन पोलीस आयुक्त डी. सी. राजप्पा यांनी केले. सोमवारी पोलीस भवन येथे झालेल्या शांतता समिती ...Full Article

संस्थान गणपतीला शाही निरोप

प्रतिनिधी/ सांगली सांगलीकरांचे आराध्य दैवत संस्थानचा गणपती. संस्थानच्या गणरायाला आज पाचव्या दिवशी पारंपरिक पद्धतीने उत्साहात निरोप देण्यात आला. सजवलेल्या रथातून त्याची मिरवणूक काढून शाही थाटात सरकारी घाटावर कृष्णेत विसर्जन ...Full Article

भाजप नेत्यांमुळेच माण उत्तरला पाणी मिळणार

वार्ताहर/ शिखरशिंगणापूर आजपर्यंत माणच्या दुष्काळी जनतेने पाण्यासाठीच्या केवळ वल्गना ऐकल्या, आत्तापर्यंतच्या राजकीय प्रशासन केवळ पाण्यावर निवडणूक जिंकल्या गेल्या. आज कोणत्याही राजकीय पक्षाला व नेत्याला केवळ भाजपाच्या नेत्यांमुळेच माण उत्तरला ...Full Article

उममोडीचे पाणी राजेवाडीत दाखल होणार!

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजयकाका पाटील यांची माहीती प्रतिनिधी/ म्हसवड माण तालुक्यातील दुष्काळी भागातील पाणी टंचाई दुर करण्यासाठी उरमोडी धरणातून माण-खटावसह सांगोला, आटपाडी भागाला पाणी मिळावे, यासाठी पाणी ...Full Article

राधानगरी तालुक्यात खरीप आणि बागायती पिकांची अवस्था दयनीय

वार्ताहर/ कौलव राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागात सलग तीन महिन्याहून अधिक पावसाच्या अतिवृष्टीमुळे ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले. पाऊस पूर्ण निघून गेल्याने भात पिके उन्हाच्या तीव्रतेने वाळून गेली आहेत. सतत ...Full Article
Page 13 of 3,261« First...1112131415...203040...Last »