|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीदांडियानंतर मोटारसायकल पेटविल्याने खळबळ

प्रतिनिधी/ बेळगाव आपली पत्नी दुसऱयाबरोबर दांडिया खेळताना आढळल्याने संतप्त झालेला पती व त्याच्या मेहुण्याने प्रियकराची मोटारसायकल पेटविल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा चन्नम्मानगर येथे घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. चन्नम्मानगर परिसरात दांडिया खेळण्यासाठी गेलेली एक विवाहिता आपल्या प्रियकरासोबत दांडिया खेळत होती. हा प्रकार पाहून राग अनावर झालेल्या पतीने तिला जाब विचारला. त्यानंतर जाब विचारणाऱया पतीलाच महिलेने मारहाण ...Full Article

टपाल कार्यालयामध्ये तिकिटांचे प्रदर्शन

बेळगाव / प्रतिनिधी टपाल विभागातर्फे 9 ते 15 ऑक्टोबरपर्यंत  राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त देशभर टपाल कार्यालयांद्वारे विविध उपक्रम राबविले जात आहेत. असाच एक उपक्रम शुक्रवारी ...Full Article

एफआरपी मधील दरवाढ साखर कारखानदारांना संरक्षण देणारी

प्रतिनिधी/ इचलकरंजी सरकारने ऊस दरातील एफआरपी मध्ये केलेली 200 रूपयांची दरवाढ फसवी असून यामुळे शेतकऱयांचा तोटाच होणार आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱयांचे यामुळे 1 हजार 600 कोटी रूपयांचे नुकसान ...Full Article

एमपीटीच्या अध्यक्षपदी इ रमेशकुमार यांची निवड

प्रतिनिधी/ वास्को केंद्रीय जहाजोद्योग मंत्रालयातर्फे इ रमेश कुमार यांची एमपीटीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. एमपीटीचे मावळते अध्यक्ष आय. जेयाकुमार यांची नुकतीच बदली झालेली आहे. मागचा साधारण महिनाभर एमपीटीच्या ...Full Article

महापौर बनशेट्टी यांच्यासह 10 जणांवर गुन्हा

प्रतिनिधी/ सोलापूर  कॉंग्रेस आय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष अभिजित तांबे यांच्या डिजिटल पोस्टरमधील प्रतिमेला शेण लावून निषेध करणाऱया महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह 10 कार्यकर्त्यांवर फौजदार चावडी ...Full Article

वेळूस नदीत बुडून युवकाचा मृत्यू

प्रतिनिधी/ वाळपई वाळपई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणाहून अवघ्याच अंतरावर असलेल्या वेळी नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेलेला शशांक उमेश काणेकर हा 18 वर्षीय युवक बुडून मृत्यू पावला. ही घटना शनिवारी दुपारी 12 ...Full Article

जंगली लाकडाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱया ट्रकसह चालक ताब्यात

प्रतिनिधी/ कागल रबरहुड लाकडाच्या नावाखाली जंगली लाकडाची बेकायदेशीर विनापरवाना वाहतूक करणाऱया ट्रकासह मालक चालकास ताब्यात घेतले आहे. ही कारवाई कागल येथील वन उप तपासणी नाक्मयावर लक्ष्मी टेकडी येथे करण्यात ...Full Article

वडगावच्या शहरातील सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारकासाठी निधी देणार

प्रतिनिधी/ पेठवडगाव काँग्रेसच्या काळात विकासकामे मंजूर व्हायची परंतु ती मार्गी लागत नव्हती मात्र भाजप सरकारच्या चार वर्षाच्या काळात अनेक महत्वपूर्ण कामे मंजूर करून त्या कामांची सुरवात गतीने झाली आहे. ...Full Article

अंबाबाई-त्र्यंबोलीची भेट

प्रतिनिधी/ कोल्हापूर  हजारो भाविकांच्या अलोट गर्दीत शनिवारी टेंबलाई टेकडीवर ललिता पंचमीचा श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवीच्या भेटीचा सोहळा उत्साहात पार पडला. यानंतर  कोहळा फोडण्याच्या पारंपरिक विधी झाला. ‘टेंबलाई देवीच्या ...Full Article

तोफेचा गोळा लागल्याने तरूण भाविक जखमी

प्रतिनिधी/ कोल्हापूर   करविर निवासीनी श्री अंबाबाई मंदिरात पालखी सोहळ्यानंतर तोफेचा गोळा लागून एक भाविक जखमी झाला. अभिषेक किशोर निकम (वय 21 रा. जगताप कॉलनी पाचगांव) असे जखमीचे नांव ...Full Article
Page 14 of 3,405« First...1213141516...203040...Last »