|Saturday, November 17, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीअल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार

देगांव येथील तरुणाला अटक, कित्तूर पोलिसांची कारवाई प्रतिनिधी/ बेळगाव देगांव (ता. कित्तूर) येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. अपहरण व बलात्कारप्रकरणी त्याच गावातील एका तरुणाला मंगळवारी कित्तूर पोलिसांनी धारवाड येथे अटक केली आहे. मौनेश महांतेश बडगेर (वय 24) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर भा.दं.वि. 366, 376 व पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून ...Full Article

महामार्गावर वाहने उभी करण्यास निर्बंध

प्रतिनिधी/ बेळगाव पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आपली वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा आणल्याच्या आरोपावरून वाहतूक उत्तर विभाग पोलिसांनी ट्रक चालकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. बुधवारी दिवसभरात नियम मोडणारे आठ ट्रक ...Full Article

जंगली हत्तींच्या हल्ल्यात सफारी हत्तीचा मृत्यू

वार्ताहर / रामनगर पणसोली येथील पर्यटकांच्या सफारीसाठी वापरण्यात येणाऱया हत्तीवर जंगली दोन नर हत्तींनी हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. जोयडा तालुक्यातील पणसोली ...Full Article

मोदी सरकार जवाब दो… !

प्रतिनिधी/ कोल्हापूर मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतला. दहशतवाद्यांकडील चलन खंडीत व्हावे, काळ्या पैशावर निर्बंध यावा, बनावट चलन नष्ट व्हावे हा उद्देश जनतेसमोर मांडून भाजप सरकारने ...Full Article

यमनापूर येथील घरफोडी प्रकरणी युवकाला अटक

प्रतिनिधी/ बेळगाव यमनापूर (ता. बेळगाव) येथे एक महिन्यापूर्वी भर दिवसा घरफोडी केल्याच्या आरोपावरून माळमारुती पोलिसांनी वैभवनगर, सत्यसाई कॉलनी येथील एका युवकाला अटक केली आहे. या टोळीतील आणखी तिघे जण ...Full Article

यंदाचा कृषीमहोत्सव डिसेंबरमध्ये

प्रतिनिधी/ कोल्हापूर  यंदाचा कृषी महोत्सव डिसेंबरमध्ये आयोजित करण्याचा निर्णय कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) यंत्रणेच्या नियामक मंडळाची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ...Full Article

खाण अवलंबित आक्रमक

प्रतिनिधी/ पणजी राज्यातील खाण अवलंबित आक्रमक बनू लागल्याने सध्या भाजपची चिंता वाढली आहे. खाणी सुरू करण्याबाबतचा अध्यादेश जारी करावा अशी मागणी गोव्यातील खाण अवलंबित व सरकारने केंद्र सरकारशी केली ...Full Article

उध्दवकडून प्रेम..तर, फडणवीसांकडून न्याय

हाजी अरफात शेख: तरूण भारत कार्यालयास भेट प्रतिनिधी/ सांगली शिवसेनेच्या मुशीत वाढलो…विद्यार्थी सेनेत काम करताना आपले नेतृत्व बहरले…. सेनेत असताना उध्दव ठाकरे यांच्याकडून अतुट प्रेम मिळाले….पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...Full Article

आश्वासने पुरी झाली, आता ठोस कृती हवी !

खाण अवलंबितांचा फोंडा शहरात मोर्चा प्रतिनिधी/ फोंडा गोव्यातील खाण उद्योग सुरु होण्यासाठी आता आश्वासने पुरी झाली, यापुढे ठोस कृती हवी, असा इशारा देत खनिजवाहू ट्रक मालक व इतर खाण ...Full Article

साहित्यिक रमेश वेळुसकर यांना ‘संगीतांजली’

प्रतिनिधी/ पणजी साहित्यिक रमेश वेळुसकर हे बहुभाषिक साहित्यिक होते. त्यांना कोकणी, मराठी, पोर्तुगीज, संस्कृत, हिंदी, बंगाली, ऊर्दु यासारख्या भाषा येत होत्या. नवीन भाषा शिकण्याची त्यांचा जिज्ञासा होती. अखिल भारतीय ...Full Article
Page 18 of 3,568« First...10...1617181920...304050...Last »