|Sunday, April 22, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्ती

Oops, something went wrong.

एसपीएम रोडवरील वाहतूक कोंडी जैसे थे

प्रतिनिधी / बेळगाव एसपीएम रोड येथे कपिलेश्वर उड्डाणपुलाजवळ जलवाहिनी घालण्यासाठी खोदाई करण्यात आलेल्या चरीमध्ये वाहने अडकण्याचे प्रकार बुधवारी दिवसभरात वारंवार घडले. यामुळे येथील वाहतूक कोंडीची समस्या जैसे थे होती. त्याचप्रमाणे घालण्यात आलेल्या जलवाहिनीद्वारे पाणी वाहत असल्याने परिसरात चिखल झाला आहे. डेक्कन हॉस्पिटल ते तानाजी गल्लीपर्यंत जलवाहिनी घालण्यात येत आहे. गुड्सशेड रोड कॉर्नर येथे जलवाहिनी जोडण्याचे काम मंगळवारी करण्यात आले. ...Full Article

बेळगावचा पारा पुन्हा वाढताच

प्रतिनिधी/ बेळगाव मागील आठवडय़ाभरापासून शहर आणि परिसरात पावसाचा शिडकावा होत असला तरी बेळगावच्या पाऱयामध्ये वाढच होत असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच बेळगावातही पावसाची हजेरी लागली. तरीदेखील बुधवारी कमाल ...Full Article

विश्वनाथ पाटील यांची एकीसाठी माघार

प्रतिनिधी/ बेळगाव बेळगाव शहर मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून उमेदवारी मिळावी यासाठी केलेला अर्ज शिवप्रति÷ानचे विश्वनाथ पाटील यांनी मागे घेतला आहे. मराठी माणसाच्या एकीसाठी व हितासाठी आपण स्वेच्छेने हा अर्ज ...Full Article

समितीचा एकच उमेदवार देण्याचे मंचचे आवाहन

बेळगाव / प्रतिनिधी स्व. सुरेश हुंदरे स्मृती मंचने बोलाविलेल्या सभेमध्ये समितीच्या दोन्ही गटांनी मंचला सकारात्मक भूमिका दाखवली. यावेळी अध्यक्षस्थानी ऍड. राम आपटे होते. नवहिंद हॉल वडगाव येथे मंचने येत्या ...Full Article

विजापूरजवळ ट्रकच्या धडकेत दोघे ठार

वार्ताहर/ विजापूर ट्रकने समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्र 50 वरील रिंगरोडवर घडली. आकाश शेवू पवार (वय 22) व संतोष ...Full Article

देशाच्या इतिहासात बाळाजी विश्वनाथ महत्त्वाचे

चित्पापांडुरंग बलकवडे यांचे प्रतिपादन प्रतिनिधी/ बेळगाव अस्तित्वहीन समाजाला महत्त्व प्राप्त करून देण्यात पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे योगदान मोलाचे आहे. देशाच्या इतिहासात बाळाजी विश्वनाथ महत्त्वाचे ठरतात, असे प्रतिपादन इतिहास संशोधक ...Full Article

छपाईसाठी शाई नाही !

नवीन डिझाईन असलेल्या नोटा मंजूर न केल्याने छपाई थांबली नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण देशाला चलनी नोटा पुरवठा करणाऱया नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये मोठे दुर्लक्ष झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ...Full Article

व्यवस्थापकाने 1 कोटीचे दागिने पळविले

कालिका दैवज्ञ सौहार्द सहकारीमधील घटना प्रतिनिधी/ बेळगाव बापट गल्ली येथील श्री कालिका दैवज्ञ सौहार्द सहकारीमध्ये ग्राहकांनी गहाण ठेवलेले सुमारे 1 कोटी रुपये किंमतीचे दागिने व्यवस्थापकाने पळविल्याचा प्रकार उघडकीस आला ...Full Article

शहर परिसरात बसवेश्वर जयंती उत्साहात

बेळगाव / प्रतिनिधी जागतिक लिंगायत महासभा व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी बसवेश्वर जयंतीनिमित्त शहर परिसरात पारंपरिक वाद्यांच्या तालावर मोठय़ा उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला ...Full Article

बसवणकोळनजीक एक ट्रक फिल्टर वाळू जप्त

प्रतिनिधी/ बेळगाव काकती पोलिसांनी बुधवारी दुपारी बसवणकोळ (ता. बेळगाव) जवळ बेकायदा वाळू वाहतूक करणारा ट्रक अडवून अनगोळ येथील एका युवकाला अटक केली. या युवकावर चोरी प्रकरणाबरोबरच खाण व भूगर्भ ...Full Article
Page 19 of 2,458« First...10...1718192021...304050...Last »