|Thursday, November 15, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्ती‘आनंदगंधर्वां’च्या गायनाची, ‘जितेंद्र, गिरिजा’च्या अभिनयाची पखरण

प्रतिनिधी/ रत्नागिरी प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांच्या ‘स्वर अमृताचे’ मैफलीत रसिक भारावून गेले. मैफलीच्या पूर्वार्धात पं. भीमसेन जोशी व उत्तरार्धात बालगन्धर्वांच्या गीतांची भाटे यांनी रसिकांना मोहिनी घातली. “पुलोत्सव”चा शुभारंभाचा दिवस भाटे यांच्या सुरांनी अविस्मरणीय झाला. तर दुस-या दिवशी ‘दोन स्पेशल’ नाटकात अभिनेता जितेंद्र जोशी आणि अभिनेत्री गिरिजा ओक यांच्या अभिनयाची जादू रसिकांवर पसरली. मैफलीचा शुभारंभ भाटे यांनी राग पुरिया ...Full Article

बाबा पार्सेकर यांना रंगभूमी जीवनगौरव

प्रतिनिधी/ मुंबई राज्य सरकारतर्फे दिला जाणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना जाहीर झाला असून, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री ...Full Article

‘लर्निंग पॉईंट’तर्फे बच्चेकंपनीसाठी धम्माल ‘बालमहोत्सव’!

वार्ताहर/ पोफळी चिपळूण तालुक्यातील पोफळी येथील कुंभार्ली घाटामध्ये खेर्डी येथे जाणाऱया ट्रकचा पोफळीकडे येत असताना अचानक ब्रेक फेल झाल्याने हा ट्रक उलटला.  मात्र जिथे हा अपघात झाला त्याठिकाणी रस्त्याच्या ...Full Article

स्मार्ट सिटीसाठी ‘इमेजिन पणजी’ कंपनीची स्थापना

प्रतिनिधी/ पणजी पणजी स्मार्ट सिटीचे विविध प्रकल्प साकार करण्यासाठी इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड या विशेष कपंनीची स्थापना करण्यात आली असून नगरविकास खात्याचे सचिव सुधीर महाजन हे त्या ...Full Article

लक्झरी बस कोसळून 27 जखमी

खारेपाटणला सलग दुसऱया दिवशी अपघात बस 15 फूट दरीत कोसळली, सात गंभीर वार्ताहर / खारेपाटण: मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण येथे सलग दुसऱया दिवशीही लक्झरी बसला अपघात झाला. शनिवारी पहाटे लक्झरी बस ...Full Article

केंद्राच्या स्वच्छ शहर स्पर्धेत सावंतवाडी

जानेवारीत होणार सर्वेक्षण निवड झाल्यास नवीन ओळख विजय देसाई / सावंतवाडी: केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयातर्फे देशातील स्वच्छ शहराची निवड करण्यात येत आहे. त्यासाठी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सर्वेक्षण करण्यात ...Full Article

भाविकांनी फुलली सोनुर्ली

लोटांगणाच्या जत्रेला हजारो भाविक : नियोजनामुळे वाहतूक सुरळीत वार्ताहर / न्हावेली: ‘लोटांगणाची जत्रा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनुर्ली माऊली देवीच्या जत्रोत्सवाला रविवारी भाविकांचा महापूर लोटला. मुंबई, गोवा, कर्नाटक व इतर ठिकाणांहून ...Full Article

विटय़ाच्या उपनगरांचा विकास करण्यासाठी कटीबद्ध – वैभव पाटील

प्रतिनिधी/ विटा विटय़ातील लोकांनी तीन पिढय़ा आम्हाला पाठबळ दिले आहे. त्यामुळे शहराचा विकास करणे आमचे कर्तव्य आहे, असे आम्ही मानतो. आपले लोक प्रामाणिक आणि कष्टाळू आहेत. शहराचा विकास करताना ...Full Article

लोकसभा, विधानसभेसाठी महिलांना 33 टक्के आरक्षण द्यावे

  प्रतिनिधी/ मिरज लोकसभा आणि विधानसभेसाठी महिलांना 33 टक्के आरक्षण द्यावे, यासाठी काँग्रेसच्या महिला आघाडीने राज्यभरात आवाज उठविला आहे. प्रत्येक जिह्यात जिल्हाधिकाऱयांना यासंदर्भात निवेदन देण्यात येत आहेत. सांगली जिह्यात ...Full Article

वसंतदादा’ ला पुन्हा आंदोलनाचे ग्रहण !

विक्रम चव्हाण / सांगली वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याला आंदोलनाचे लागलेले ‘ग्रहण’ कायम आहे. यंदा कारखाना आंदोलनाविना सुरळीत सुरु होईल असे वाटत असतानाच निवृत्त कामगारांनी त्यांच्या थकीत देण्यांसाठी आंदोलन ...Full Article