|Saturday, November 17, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीदेशमुखांची पडताळणी तर शेखरभाऊंचा एल्गार

धनंजय क्षीरसागर/ वडूज माण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मातब्बर पदाधिकाऱयांनी मागील आठवडय़ात दोन परस्परविरोधी घेतलेले कार्यक्रम, पत्रकार परिषद या निमित्ताने पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाटय़ावर आली आहे. वाघमोडेवाडी येथे झालेल्या पाणी फाउंडेशन गौरव कार्यक्रमाच्या निमित्ताने निवृत्त विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी आपल्या समर्थक गटाची पडपडताळणी केल्याची चर्चा आहे. तर कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी पत्रकार परिषद घेवून युवा नेते शेखरभाऊ गोरे ...Full Article

खोटय़ा गुन्हय़ाविरोधात दिगंबर आगवणेंचे उपोषणास्त्र

शहर प्रतिनिधी/ फलटण राजकीय प्रतिनिधींचे कार्यकर्ते बनून जर पोलीस स्टेशन डायरीत खाडाखोड करीत असतील, पाने फाडत असतील व खोटय़ा सह्या मारत असतील अशांनी त्या पुढाऱयांच्या घरी भांडी घासायला जावे. ...Full Article

माणच्या मासिक सभेत दुष्काळाचे पडसाद

प्रतिनिधी/ दहिवडी दुष्काळी परिस्थितीमुळे जनतेच्या हाताला काम नाही तर पिण्याचे पाणी नाही, अशा परिस्थितीत पाणीपुरवठा केला जात आहे मात्र रोजगार मिळत नाही. त्यासाठी संबधित विभागाने गावागावात जावून सर्वे करून ...Full Article

शिवसमर्थ पतसंस्थेचे कार्य महान-दीपक प्रभावळकर

प्रतिनिधी/ सातारा शिवसमर्थ या संस्थेच्या अनेक कार्यक्रमांना मी जात असतो. शिव छत्रपती आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या नावारूपातून तयार केलेली ही संस्था आहे. या संस्थेचे महान कार्य असल्याचे उद्गार ...Full Article

पोफळकरवाडीला गावठाणच्या सुविधा!

वार्ताहर/ खटाव उरमोडी योजनेअंतर्गत पुनर्वसन झालेल्या खटाव तालुक्यातील पोफळकरवाडीत गावठाण सुविधा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत अधिकाऱयांनी ...Full Article

सांगली लोकसभेला जयंत पाटील यांची भुमिका निर्णायक

संजय गायकवाड / सांगली लोकसभा निवडणूकीचे पडघम आता हळूहळू वाजू लागले असून काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी व भाजपा शिवसेना यांच्यातील युतीच्या चर्चेने वेग पकडला आहे. काँग्रेसने लोकसभेसाठी मतदारसंघनिहाय आढावा घेण्यास ...Full Article

सांगलीत डेंग्यूचा अकरावा बळी

प्रतिनिधी/ सांगली शहरातील संजयनगर येथील युवकाचा शनिवारी डेंग्यूने मृत्यू झाला. अमोल आनंदराव कोळेकर  (वय 32 ) असे या तरूणाचे नाव आहे. गेल्या साडेचार महिन्यात मनपाक्षेत्रात डेंग्यूने 11 जणांचा मृत्यू ...Full Article

गणेश फ्लोअर मिल्सवर छापा

दोन लाखाचा रवा, मैदा जप्त प्रतिनिधी/ सांगली कुपवाड एमआयडीसीमधील गणेश रोलर फ्लोअर मिल्सवर अन्न, औषध प्रशासनाने छापा टाकून सुमारे दोन लाखाचा रवा, मैदा आणि आटा जप्त केला आहे. शनिवारी ...Full Article

गडहिंग्लजला विजेच्या धक्याने तरूणाचा मुत्यू

प्रतिनिधी / गडहिंग्लज येथील काळभैरी रोडवरील लाखेनगर जवळ राहणारा अक्षय (दीपक) भिकाजी तेलवेकर (वय 22) या तरूणांचा शनिवारी दुपारी एक वाजता विहीवरील पंप चालू करताना विजेच्या तिव्र धक्क्याने मुत्यू ...Full Article

पीएमपीएमएल ताफ्यात ऑगस्ट 2019 पर्यंत 1000नवीन बस समाविष्ट होणार – सिद्धार्थ शिरोळे

ऑनलाईन टीम / पुणे : पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत सार्वजनिक वाहतुकीसाठी नवीन बस घेण्याबरोबरच प्रवासीभाडे वाढीच्या प्रस्तावावरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार ऑगस्ट 2019 पर्यंत पीएमपीएमएलच्या ...Full Article
Page 2 of 3,56712345...102030...Last »