|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीसांखळी विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशी

प्रतिनिधी/ सांखळी विठ्ठलापूर-सांखळी येथील श्री विठ्ठल पंचायतन मंदिरात सोमवार 19 रोजी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष दीपाजी राणे सरदेसाई यांनी दिली. यानिमित्त मंदिरात सकाळी 7 वाजता देवस्थानचे अध्यक्ष दीपाजी राणे हे विठ्ठल मूर्तीवर अभिषेक करतील व नंतर 9 वा. पर्यंत महाजनांतर्फे अभिषेक होणार आहे. त्यानंतर 9 ते 12 या वेळेत इतर भाविकांतर्फे अभिषेक ...Full Article

हेडगेवारच्या ‘महामानव’ एकांकिकेचे आज राजस्थानमध्ये सादरीकरण

प्रतिनिधी/ पणजी महात्मा गांधीच्या जीवनावर आधारित महामानव ही एकांकिका डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय कुजिरा बांबोळीचे विद्यार्थी आज रविवार 18 नोव्हेंबर राजी राजस्थान येथील उदयपूर येथे सादर करणार आहेत. ...Full Article

पंढरीत तीन लाख भाविक

प्रतिनिधी /  पंढरपूर  कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरीत सध्या भाविकांची दाटी वाढत आहे. एकादशीच्या दिवशी पंढरीत पाच ते सहा लाख भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. त्या अगोदरच सध्या तीन लाखांच्या ...Full Article

नोकरीच्या अमिषाने तरुणाची फसवणूक

प्रतिनिधी/ सोलापूर  नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणाला परदेशात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून कोलकता येथील दोन व्यक्तींनी दोन लाख 82 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्यांच्या विरुध्द गुन्हा ...Full Article

देशमुखांची पडताळणी तर शेखरभाऊंचा एल्गार

धनंजय क्षीरसागर/ वडूज माण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मातब्बर पदाधिकाऱयांनी मागील आठवडय़ात दोन परस्परविरोधी घेतलेले कार्यक्रम, पत्रकार परिषद या निमित्ताने पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाटय़ावर आली आहे. वाघमोडेवाडी येथे ...Full Article

खोटय़ा गुन्हय़ाविरोधात दिगंबर आगवणेंचे उपोषणास्त्र

शहर प्रतिनिधी/ फलटण राजकीय प्रतिनिधींचे कार्यकर्ते बनून जर पोलीस स्टेशन डायरीत खाडाखोड करीत असतील, पाने फाडत असतील व खोटय़ा सह्या मारत असतील अशांनी त्या पुढाऱयांच्या घरी भांडी घासायला जावे. ...Full Article

माणच्या मासिक सभेत दुष्काळाचे पडसाद

प्रतिनिधी/ दहिवडी दुष्काळी परिस्थितीमुळे जनतेच्या हाताला काम नाही तर पिण्याचे पाणी नाही, अशा परिस्थितीत पाणीपुरवठा केला जात आहे मात्र रोजगार मिळत नाही. त्यासाठी संबधित विभागाने गावागावात जावून सर्वे करून ...Full Article

शिवसमर्थ पतसंस्थेचे कार्य महान-दीपक प्रभावळकर

प्रतिनिधी/ सातारा शिवसमर्थ या संस्थेच्या अनेक कार्यक्रमांना मी जात असतो. शिव छत्रपती आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या नावारूपातून तयार केलेली ही संस्था आहे. या संस्थेचे महान कार्य असल्याचे उद्गार ...Full Article

पोफळकरवाडीला गावठाणच्या सुविधा!

वार्ताहर/ खटाव उरमोडी योजनेअंतर्गत पुनर्वसन झालेल्या खटाव तालुक्यातील पोफळकरवाडीत गावठाण सुविधा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत अधिकाऱयांनी ...Full Article

सांगली लोकसभेला जयंत पाटील यांची भुमिका निर्णायक

संजय गायकवाड / सांगली लोकसभा निवडणूकीचे पडघम आता हळूहळू वाजू लागले असून काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी व भाजपा शिवसेना यांच्यातील युतीच्या चर्चेने वेग पकडला आहे. काँग्रेसने लोकसभेसाठी मतदारसंघनिहाय आढावा घेण्यास ...Full Article
Page 20 of 3,585« First...10...1819202122...304050...Last »