|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीकडोलीत आज साहित्याचा जागर

वार्ताहर / कडोली 34 वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 13 जानेवारी रोजी कडोलीत पार पडत असून साहित्यिक आणि साहित्य रसिकांच्या स्वागतासाठी गाव सज्ज झाले आहे. आमराईच्या निसर्गरम्य वातावरणात श्री शिवाजी हायस्कूल पटांगणात पॉलिफ्लो पॉलिहैड्रॉन पुरस्कृत स्वामी विवेकानंदनगरीत भव्य शामियानाची उभारणी करण्यात आली आहे. सकाळी 9.30 वाजता श्रीराम को-ऑप. क्रेडिट सोसायटीजवळ ह.भ.प. लक्ष्मण मारुती बुवा यांच्या हस्ते पालखी ...Full Article

शिवरायांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिण्याजोगा

उत्साहात पार पडला लोकार्पण सोहळा बेळगाव   हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि रयतेचा एक आदर्श राजा म्हणून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी राजे हे एक सर्वसमावेशक राजे होते. ...Full Article

मटका अड्डय़ांवर छापे, चौघा जणांना अटक

प्रतिनिधी/ बेळगाव गुन्हे तपास विभाग व सीसीआयबीच्या अधिकाऱयांनी मटका अड्डय़ांवर छापे टाकुन चौघा जणांना अटक केली आहे. भाजीमार्केटजवळील इंदिरा कॅन्टीन नजीक तिघा जणांना तर भांदुर गल्लीजवळ एका मटकाबुकीला अटक ...Full Article

गांजाच्या नशेत वाहने पेटविणाऱया जोडगोळीला अटक

मोटार सायकल चोरीचीही दिली कबुली, सात दुचाकी जप्त प्रतिनिधी/ बेळगाव गांजाच्या नशेत घरासमोर उभी करण्यात आलेली वाहने पेटविण्याबरोबरच दुचाकी चोरणाऱया एका जोडगोळीला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या जवळून ...Full Article

रशीद फरारी….तरीही त्याच्या नावाची धास्ती कायम

भितीपोटी रक्कम परत घेण्यास बिल्डरची टाळाटाळ प्रतिनिधी/ बेळगाव कुख्यात गुंड छोटाशकीलचा हस्तक रशीद मलबारी हा गेल्या दीड वर्षांपासून फरार झाला आहे. खंडणीसाठी अपहरण करुन तरुणाचा खून व बिल्डचे अपहरण ...Full Article

लग्नाच्या आमिषाने शाळकरी मुलीवर बलात्कार

प्रतिनिधी/ बेळगाव लग्नाचे आमिष दाखवून एका शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून सध्या ती मुलगी गर्भवती आहे. या संबंधी माळमारुती पोलीस स्थानकात पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात ...Full Article

सिव्हिल हॉस्पिटल आवारात झाड कोसळले

प्रतिनिधी/ बेळगाव सिव्हिल हॉस्पिटल आवारात झाड कोसळल्याने शनिवारी दुपारी एकच धावपळ उडाली. केवळ सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र एका खासगी रुग्णवाहिकेवर फांदी कोसळून नुकसान झाले. शनिवारी दुपारी ...Full Article

पैसा हाच सर्वस्व म्हणणे चुकीचे ठरेल!

प्रतिनिधी/ बेळगाव ‘सर्व जग सुखी होवो’ अशी संकल्पना संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानात मांडली आहे. सद्गुरुंनी तोच धागा पकडून सर्वांचे जीवन सुखी व्हावे आणि संपूर्ण हिंदुस्थान सुखी व्हावा हा संकल्प ...Full Article

अन्नोत्सवात लाभतेय लज्जतदार खाद्यपदार्थांची पर्वणी

बेळगाव  / प्रतिनिधी राजस्थानी घी जिलेबीबरोबरच कोकणातला भरलेला बांगडा, पंजाबी छोले असे सर्व चमचमीत व लज्जतदार पदार्थ खवय्यांना अन्नोत्सवामध्ये आकर्षित करीत आहेत. सीपीएड् परिसरात सुटलेला खमंग सुवाद आपोआपच खाद्यपदार्थांच्या ...Full Article

बोकमूर येथे उसाच्या फडाला आग लागून लाखाचे नुकसान

वार्ताहर /उचगाव कल्लेहोळ येथील शेतकरी तुकाराम लक्ष्मण मुतकेकर यांच्या बोकमूर शेतवडीमध्ये असलेल्या शेतीतील उसाच्या मळय़ाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत अंदाजे 1 लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेची ...Full Article
Page 21 of 3,898« First...10...1920212223...304050...Last »