|Saturday, February 23, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीआष्टय़ातील खून प्रकरणी चौघांना जन्मठेप

प्रतिनिधी /इस्लामपूर : चायनीज् गाडय़ावरील किरकोळ भांडणातून आष्टा येथील समीर मुस्ताक नायकवडी याचा चाकू व सत्तूरसारख्या धारदार हत्याराने खून करुन मृतदेह विहिरीत फेकून दिल्या प्रकरणातील चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. तर यातील एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. येथील दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश आर. बी. रोटे यांनी ही शिक्षा सुनावली. संग्राम रघुनाथ मोरे (26), शहनशहा यासीन मुजावर (25), ...Full Article

शिवजयंतीसाठी साडे सहाशे शिवभक्त दिल्लीला रवाना

प्रतिनिधी /कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती व अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दिल्लीतील न्यू महाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी मार्ग येथे भव्य-दिव्य स्वरुपात मंगळवारी (दि. 19) शिवजयंती सोहळा साजरा ...Full Article

आगीत होरपळलेल्या भाऊ बहिणीचा मृत्यू

प्रतिनिधी /धारबांदोडा : आगीत होरपळल्याने गंभीर जखमी झालेल्या गवंडर भाऊ बहिणीचा काल सोमवारी बांबोळी येथील गोमेकॉत उपचार चालू असताना मृत्यू झाला. लक्ष्मण गवंडर (28) व प्रिया गवंडर (25) अशी ...Full Article

शहीदांच्या कुटुंबियांना मंदिर समितीकडून मदत

पंढरपूर  / प्रतिनिधी : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 सुपुत्र शहीद झाले. या महाराष्ट्रातील दोन्ही वीरपुत्रांना महाराष्ट्राचे अराध्य दैवत असणाऱया विठूमाऊली कडून प्रत्येकी दहा लाख रुपये अशी ...Full Article

आचारसंहिता लागण्यापूर्वी विकास कामांचे नारळ फोडण्याची जिल्हा परिषदेला घाई

प्रतिनिधी /सोलापूर : यंदाच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जिल्हा परिषदेतील नेते, पुढारी यांनी आपापल्या भागात विकास कामांचा धडाका सुरू करत निधी घेवून जाण्यास सुरवात केली आहे. तर ...Full Article

शिवजयंतीनिमित्त करोशीत विविध कार्यक्रम

प्रतिनिधी /  चिकोडी : करोशी (ता. चिकोडी) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मंगळवार व बुधवारी  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे शिवजयंती उत्सव करोशी यांच्यातर्फे कळविण्यात आले आहे. 19 रोजी ...Full Article

प्राचार्या मानेंचे कार्य स्मरणात राहील

वार्ताहर /म्हसवड : कन्याशाळा ते ज्ञानवर्धिनी हायस्कूल व ज्यू. कॉलेज म्हसवडचे प्राचार्य पद चंदा माने यांनी सलग चोवीस वर्ष यशस्वीरित्या संभाळून मुलींच्या शिक्षणासाठी दिलेले योगदान अहिल्याबाई शिक्षण संस्थेसह म्हसवडवासियांच्या ...Full Article

‘करवंटय़ा’चा उपयोग आता अंत्यसंस्कारासाठी

प्रतिनिधी /मडगांव : मडगाव पालिका क्षेत्रात दिवसाला नारळाच्या ‘करवंटय़ा’ तसेच शहाळय़ाची ‘सोडणे’ मिळून सुमारे दोन टन कचरा गोळा होत असतो. सध्या या करवंटय़ा व सोडणाची विल्हेवाट सोनसोडय़ावर लावली जाते. ...Full Article

चिकोडीत रिक्षा चालकांचा लूक खाकी होणार

वार्ताहर /  चिकोडी : चिकोडी जिल्हा केंद्र होण्याच्या मार्गावर असतानाच शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी शासनाकडून चिकोडीसाठी रहदारी पोलीस स्थानकाची व्यवस्था केली. पोलिसांनी शहरातील रिक्षाचालकासाठी खाकी युनिफॉर्मची सूचना केली आहे. ...Full Article

मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षपदी डॉ.शहांची निवड

प्रतिनिधी /फलटण : फलटण मेडिकल फाउंडेशनच्या (रक्तपेढी) अध्यक्षपदी डॉ. बिपीन शहा यांची सलग सातव्यांदा फेर निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल त्यांचे विविधस्तरावरुन अभिनंदन होत आहे.   फलटण मेडिकल फाउंडेशनची ...Full Article
Page 22 of 4,109« First...10...2021222324...304050...Last »